लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी

औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी

Auric city, Latest Marathi News

 'औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी' - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरीडोर अंतर्गत  औरंगाबाद जवळील शेंद्रा-बिडकीन या भागात १० हजार एकरवर उभारण्यात येत असलेले भारतातील पहिले नियोजनबद्ध आणि हरित स्मार्ट शहर.  
Read More
वाळूज दंगलीचा डीएमआयसीवर झालेला परिणाम सांगणे अवघड - Marathi News | Difficult to say about the consequences of erosion in the DMIC due to riots | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज दंगलीचा डीएमआयसीवर झालेला परिणाम सांगणे अवघड

शहरातील क्षमता आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आॅरिकचे सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  ...

‘आॅरिक’मध्ये ‘ट्रंक’ पायाभूत सुविधा प्रणाली; सांडपाणी निचरा, भूमिगत विद्युत वाहिन्या, जलवाहिन्यांचे काम प्रगती पथावर  - Marathi News | 'Trunk' infrastructure system in ARC; Wastewater drainage, underground electric channels, and water systems work on progress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आॅरिक’मध्ये ‘ट्रंक’ पायाभूत सुविधा प्रणाली; सांडपाणी निचरा, भूमिगत विद्युत वाहिन्या, जलवाहिन्यांचे काम प्रगती पथावर 

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत उभ्या राहणाऱ्या आॅरिक सिटीत पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी सुरू आहे. ...