लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगजेबाची कबर

Aurangzeb Tomb Row News in Marathi | औरंगजेब कबरीचा वाद मराठी बातम्या

Aurangzeb tomb, Latest Marathi News

शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाला त्यांच्याच इच्छेनुसार शेख जैनुद्दीन साहेबांच्या दर्ग्यातील एका अचिन्हांकित कबरीत दफन करण्यात आले. ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित आहे आणि ती वक्फ मालमत्तादेखील आहे.
Read More
Nagpur Violence: बाहेरून लोकं आणून प्लॅनिंगनं घडवला प्रकार; भाजपा आमदाराचा दावा - Marathi News | Nagpur Violence: The incident was planned by bringing people from outside; BJP MLA Pravin Datke claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाहेरून लोकं आणून प्लॅनिंगनं घडवला प्रकार; भाजपा आमदाराचा दावा

Aurangzeb Tomb Row: नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी असं आवाहन करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ...

औरंगजेबच्या कबरीवरुन नागपूरात दगडफेक अन् जाळपोळ; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन - Marathi News | Nagpur Violence: Stone pelting and arson over Aurangzeb's tomb in Nagpur; Chief Minister appeals for peace | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औरंगजेबच्या कबरीवरुन नागपूरात दगडफेक अन् जाळपोळ; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

Devendra Fadnavis on Nagpur Violence: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | Controversy over Aurangzeb tomb: Tension between 2 groups in Nagpur; Police investigate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की

Violence Erupts In Nagpur: महालात तणाव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले. ...

"२७ वर्षे काही करु शकला नाही, मृत्यूनंतर काय..."; औरंगजेबाच्या कबरीवरुन वडेट्टीवारांनी सुनावलं - Marathi News | Congress leader Vijay Wadettiwar reacted to VHP demand to remove Aurangzeb tomb. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२७ वर्षे काही करु शकला नाही, मृत्यूनंतर काय..."; औरंगजेबाच्या कबरीवरुन वडेट्टीवारांनी सुनावलं

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या विहिंपच्या मागणीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ...

औरंगजेबाच्या कबरीजवळ सुरक्षा वाढवली; एसआरपीएफ तैनात, बजरंग दलाने इशारा दिला होता - Marathi News | Security increased near Aurangzeb's tomb SRPF deployed, Bajrang Dal had warned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगजेबाच्या कबरीजवळ सुरक्षा वाढवली; एसआरपीएफ तैनात, बजरंग दलाने इशारा दिला होता

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

"…तर औरंगजेबाच्या कबरीशेजारी अबू आझमींसाठी कबर खोदून ठेवू’’, नितेश राणेंचा इशारा  - Marathi News | tara-aurangajaebaacayaa-kabaraisaejaarai-abauu-ajhamainsaathai-kabara-khaodauuna-thaevauu-naitaesa-raanaencaa-isaaraa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…तर औरंगजेबाच्या कबरीशेजारी अबू आझमींसाठी कबर खोदून ठेवू’’, नितेश राणेंचा इशारा 

Nitesh Rane News: मुघल बादशाहा औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, असं म्हणत त्याचं कौतुक करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर भाजपा आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. ...