लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

मनपाच्या डॉक्टरांमुळे ‘सचिन’ मृत्युशय्येवर; सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयास लागली उतरती कळा - Marathi News | Sachin on last breath due to municipality's doctors; Siddhartha Pranisanghalayas fall his reputation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाच्या डॉक्टरांमुळे ‘सचिन’ मृत्युशय्येवर; सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयास लागली उतरती कळा

शहरातील बच्चे कंपनी आणि पर्यटकांसाठी मोठे आकर्षण केंद्र असलेल्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला उतरती कळा लागली आहे. ...

औरंगाबाद शहरात ७८ दिवसच होर्डिंगला मुभा; महापालिकेची चमकोगिरीला वेसण - Marathi News | In Aurangabad 78 days to be hoardings in the city; municipal corporation strict on illegal hoardings | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहरात ७८ दिवसच होर्डिंगला मुभा; महापालिकेची चमकोगिरीला वेसण

शहरातील मोफत चमकोगिरीला महापालिकेने चांगलीच वेसण घातली आहे. ...

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ब्लॅकलिस्ट कंपनीला काम देण्याचा घाट - Marathi News | Municipality trying to give Blacklist Company permission for process the trash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ब्लॅकलिस्ट कंपनीला काम देण्याचा घाट

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वाळूज येथील एका ब्लॅकलिस्ट कंपनीला काम देण्याचा घाट मनपा प्रशासनाने आखला आहे. ...

सोमवारच्या सर्व साधारण सभेत समांतरवर बोलणाऱ्यांची नावे आधी द्या; महापौरांचे सर्व गटनेत्यांना पत्र   - Marathi News | In the general meeting on Monday, give the names of those who want to speak on Samantar Water supply scheme; Letter to all the group leaders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमवारच्या सर्व साधारण सभेत समांतरवर बोलणाऱ्यांची नावे आधी द्या; महापौरांचे सर्व गटनेत्यांना पत्र  

या सभेत मोजकेच बोला, तसेच ज्या नगरसेवकांना बोलावयाचे आहे, त्यांची नावे आधी द्या, असे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना दिले आहे. ...

आधी जायकवाडी ते औरंगाबाद पाणी आणा; मुख्यमंत्र्यांनी खडसावले - Marathi News | First bring water from Jayakwadi to Aurangabad; The Chief Minister racked up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी जायकवाडी ते औरंगाबाद पाणी आणा; मुख्यमंत्र्यांनी खडसावले

जायकवाडी ते औरंगाबादपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम आधी करावे. इतर कुठल्याही कामाला प्राधान्य देऊ नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका, आमदारांना खडसावले. ...

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर उपमहापौर औताडेंचे ‘सेल्फी सेलिब्रेशन’ - Marathi News | 'Self-Celebration' by Deputy Mayor Autade on Athal Bihari Vajpayee's AsthiKalash chariot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर उपमहापौर औताडेंचे ‘सेल्फी सेलिब्रेशन’

उपमहापौर विजय औताडे यांनी गुरुवारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर ‘सेल्फी’ सेलिब्रेशन केले.  ...

समांतर जलवाहिनीबाबत शासन सकारात्मक; मनपाने मानसिकता बदलावी : मुख्यमंत्री  - Marathi News | Govt. Positive; Municipality's mindset should change: Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समांतर जलवाहिनीबाबत शासन सकारात्मक; मनपाने मानसिकता बदलावी : मुख्यमंत्री 

समांतर पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. ...

औरंगाबादेत गल्लीबोळात होणार सिमेंट रस्त्यांची कामे; मनपा करणार २५३ पैकी १८० रस्ते गुळगुळीत - Marathi News | Cement road works in Aurangabad; AMC's 180 roads out of 253 are smooth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत गल्लीबोळात होणार सिमेंट रस्त्यांची कामे; मनपा करणार २५३ पैकी १८० रस्ते गुळगुळीत

महापालिकेत सध्या सिमेंट संस्कृतीचे वारे जोरात वाहत आहे. महापालिकेने मागील आठवड्यात विविध कामांच्या तब्बल २५३ निविदा प्रसिद्ध केल्या आहेत ...