स्मार्ट सिटी योजनेत चिकलठाणा येथे ११३४ कोटी रुपये खर्च करून एक सुंदर वसाहत निर्माण करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. हा प्रकल्प राबविणे अशक्यप्राय असून, प्रकल्पातील ११३१ कोटी रुपये शहरात विविध विकास कामांसाठी वापरण्यास मुभा द्यावी, अ ...
राज्य शासनाचे १०० कोटींचे अनुदान आणि महापालिकेच्या तिजोरीतील ५० कोटी रुपये टाकून १५० कोटी रुपयांच्या निविदा मनपाने प्रसिद्ध केल्या होत्या. मागील एक वर्षापासून सिमेंट रस्ते करण्याचा हा प्रकल्प विविध आरोप-प्रत्यारोपांत रखडला होता. अखेर मंगळवारी रात्री ...
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहात विकास कामांच्या संचिका मागवून जागेवरच मंजुरी देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. मागील एक वर्षापासून अधिकाऱ्यांनी अंतर्गत राजकारण, चिरीमिरीच्या आमिषापोटी या संचिका दाबून ठेवल्या होत्य ...
महापालिकेच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात येत असल्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. महापालिका आयुक्तांनीही नगरसेवकांच्या सुरात सूर मिसळत या विभागावर तीव्र नाराजी दर्शवीत लवकरच कालबद ...