लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

‘सुपर संभाजीनगर’ फलक लावला कोणी ? स्मार्ट सिटी प्रशासनाकडूनच नामांतराचे बीजारोपण - Marathi News | Aurangabad renaming dispute : Who put up the 'Super Sambhajinagar' sign ? Sowing of renaming from Smart City administration itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सुपर संभाजीनगर’ फलक लावला कोणी ? स्मार्ट सिटी प्रशासनाकडूनच नामांतराचे बीजारोपण

Aurangabad renaming dispute : मागील महिन्यात टी.व्ही. सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा बोर्ड लावण्यात आला आणि हा बोर्ड सोशल मीडियावर झळकताच राजकारण ढवळून निघाले. ...

मकबरा परिसरातील ९ अनधिकृत दुकाने जमीनदोस्त; महापालिकेने केली एक वर्षानंतर कारवाई - Marathi News | 9 unauthorized shops in the Bibi-ka-maquabara area demolished; Aurangabad Municipal Corporation took action after one year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मकबरा परिसरातील ९ अनधिकृत दुकाने जमीनदोस्त; महापालिकेने केली एक वर्षानंतर कारवाई

जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्व विभागाचे अधिक्षक पुरातत्व यांनी महापालिकेला १४ डिसेंबर २०१९ रोजी जयराज कमलाकर पांडे यांनी केलेले अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्यासंदर्भात कळविले होते. ...

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदाराने बँक गॅरंटी भरलीच नाही; काम महिनाभर लांबणार - Marathi News | The contractor for the new water supply scheme never paid the bank guarantee; The work will take a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदाराने बँक गॅरंटी भरलीच नाही; काम महिनाभर लांबणार

१६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम हैदराबाद येथील जीव्हीपीआर या कंपनीला ९.९ टक्के जास्त दराने देण्यात आले आहे. ...

महापालिकेत आणखी एक वादग्रस्त ठराव; व्यापाऱ्यांना परवानगी शुल्क, वसुलीसाठी खाजगी कंत्राटदार नेमणार - Marathi News | Another controversial resolution in the Aurangabad Municipality; Traders will hire a private contractor to recover the permit fee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेत आणखी एक वादग्रस्त ठराव; व्यापाऱ्यांना परवानगी शुल्क, वसुलीसाठी खाजगी कंत्राटदार नेमणार

Aurangabad Municipality Tax Recovery आर्थिक संकटातून प्रवास करीत असलेल्या महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने अवलंबलेले खाजगीकरणाचे धोरण शहराला बुचकळ्यात पाडणारे आहे. ...

३८ वर्षांत पहिल्यांदाच विकासचक्र थांबले; महापालिकेच्या स्वप्नांवर कोरोनाने फेरले पाणी - Marathi News | For the first time in 38 years, the development cycle stopped; Corona spoil the Aurangabad Municipality dreams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३८ वर्षांत पहिल्यांदाच विकासचक्र थांबले; महापालिकेच्या स्वप्नांवर कोरोनाने फेरले पाणी

Corona spoil the Aurangabad Municipality dreams : मार्चअखेरपर्यंत महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रशासनाने निश्चित केलेली कामे होण्याची शक्यता जवळपास धूसर आहे. ...

औरंगाबादचे व्हिजन २०२१; यावर्षात शहराला काय मिळणार ? - Marathi News | Aurangabad's Vision 2021; What will the city get this year? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे व्हिजन २०२१; यावर्षात शहराला काय मिळणार ?

Aurangabad's Vision 2021: राज्य शासनाचे पाठबळ, यंत्रणांचा कार्यक्षम कारभार आणि राजकीय नेत्यांचा पाठपुरावा यांची सांगड झालेली पहावयास मिळेल, अशी अपेक्षा. ...

शहरातील शाळा, क्रीडांगणे वाचणार; प्रशासकांच्या ठरावाला पालकमंत्र्यांकडून ब्रेक - Marathi News | schools, playgrounds in the city are safe; Break from the Guardian Minister to the resolution of the aurangabad municipality administrators | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील शाळा, क्रीडांगणे वाचणार; प्रशासकांच्या ठरावाला पालकमंत्र्यांकडून ब्रेक

Aurangabad Municipality, Subhash Desai मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला या मुद्यावरून विरोधकांनी घेरले असते, त्यामुळे पालकमंत्र्यांनी जातीने लक्ष घालत या प्रकरणाला सध्या स्थगिती दिली आहे. ...

धक्कादायक ! सिडकोकडून मनपाला फुकटात आलेली खेळाची मैदाने खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव - Marathi News | Aurangabad Municipal Corporation plan to handover CIDCO's free playgrounds to builders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! सिडकोकडून मनपाला फुकटात आलेली खेळाची मैदाने खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव

Aurangabad Municipal Corporation शाळा आणि शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागा खाजगी विकासकांना देण्यावरच प्रशासन थांबलेले नाही. आता खेळांची मैदानेदेखील खासगी संस्थांना देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. ...