लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

शहराची सुरक्षा अप्रशिक्षित अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर; ९० टक्के कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही - Marathi News | City security relies on untrained firefighters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहराची सुरक्षा अप्रशिक्षित अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर; ९० टक्के कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही

शहर आणि परिसरातील मालमत्तांना आग लागण्याच्या घटना वर्षभरात किमान दीड ते दोन हजार होतात. ...

दोन दिवसांत मनपाकडून ४५ मोबाइल टॉवर सील; २०० मोबाइल टॉवर मनपाच्या रडारवर - Marathi News | 45 mobile tower seals from Aurangabad Municipal Corporation in two days; 200 mobile towers on Corporation's radar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन दिवसांत मनपाकडून ४५ मोबाइल टॉवर सील; २०० मोबाइल टॉवर मनपाच्या रडारवर

मागील काही दिवसांपासून महापालिकेने टॉवर सील करण्याची प्रक्रिया सुरू केली. ...

महापालिका नकोच ग्रामपंचायतीच हव्या; सर्वपक्षीय कृती समितीमार्फत कायदेशीर लढ्याचा निर्णय - Marathi News | we want Gram Panchayat no for Aurangabad Municipal Corporation; Decision of legal battle through all party action committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका नकोच ग्रामपंचायतीच हव्या; सर्वपक्षीय कृती समितीमार्फत कायदेशीर लढ्याचा निर्णय

Aurangabad Municipal Corporation वाळूजमहानगर परिसरातील वडगाव-बजाजनगर, तीसगाव, गोलवाडी, रांजणगाव, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, वाळूज, जोगेश्वरी आदी ग्रामपंचायतीचा मनपा हद्दीत समावेश करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. ...

नियमांचे पालन आता तरी करा ! १५ दिवसांत १८ वरून कोरोना रुग्णसंख्या अडीचशेच्या घरात - Marathi News | Follow the rules now! In 15 days, the number of corona patients increased from 18 to 250 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियमांचे पालन आता तरी करा ! १५ दिवसांत १८ वरून कोरोना रुग्णसंख्या अडीचशेच्या घरात

रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ...

स्मार्ट सिटीच्या खर्चाची नागपूरच्या महालेखाकारांकडून होणार तपासणी - Marathi News | The cost of the smart city will be scrutinized by the Accountant General of Nagpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीच्या खर्चाची नागपूरच्या महालेखाकारांकडून होणार तपासणी

शहराला ४२६ कोटींचे अनुदान आतापर्यंत प्राप्त झाले असून यातील ३०० कोटी खर्च  झाले आहेत ...

शिवसेनेसमोर ‘भाकरी फिरवण्याचा’ पेच! - Marathi News | Shiv Sena faces 'leadership rotation' challenge in Aurangabad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेसमोर ‘भाकरी फिरवण्याचा’ पेच!

सेनेत कधी नव्हे ते मराठा - मराठेतर असे गट उघड दिसतात. कार्यक्रमाचे आयोजन कोणाचे, त्यावरून तेथे कोण येणार हे आता गृहीत धरल्यासारखे आहे. ...

काय सांगता ! एका उंदराने शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद केला - Marathi News | What do you say! A rat cut off the city's water supply for 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय सांगता ! एका उंदराने शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद केला

गुरुवारी पहाटे जायकवाडी धरणातील मुख्य पंपगृहात जलवाहिनीच्या पंपांना वीजपुरवठा करणार्‍या पॅनल बोर्डमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. ...

रुजू होत असल्याचे परस्पर पत्र दिल्यानंतर स्मार्ट सिटीचे सीईओ कार्यालयात आलेच नाहीत - Marathi News | The CEO of Smart City did not come to the office after giving the reciprocal letter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुजू होत असल्याचे परस्पर पत्र दिल्यानंतर स्मार्ट सिटीचे सीईओ कार्यालयात आलेच नाहीत

१ हजार कोटींचा महसूल असलेल्या स्मार्ट सिटीच्या सीईओपदी आजपर्यंत महापालिकेचे आयुक्तच काम पाहत आले आहेत. ...