जनावरांची हाडे व डायपरचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात होते, मेडिकल वेस्टची विल्हेवाट कशी लावतात, न्यायमूर्तींनी विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे देताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बोबडीच वळली. ...
शहरात जागोजागी झालेल्या कचराकोंडीमुळे अवकाळी पावसाने डायरिया, मलेरिया, कॉलरा, कावीळसह विषाणूजन्य आणि जलजन्य आजार बळावण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला. ...
महापालिकेने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात तब्बल ४३३ ठिकाणी कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामावर ५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ...
समांतर जलवाहिनी प्रकल्पाचे काम करण्यास इच्छुक असलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला मंगळवारी महापालिकेतील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशासनानेही हिरवा कंदिल दाखविला. ...
मराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणजे औरंगाबाद होय. शहर मागील एक दशकापासून तहानलेले आहे. शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही. कोणाला दोन, तर कोणाला सहा दिवसाआड पाणी मिळते. शहराची तहान भागावी म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने नऊ वर्षांप ...
समांतर जलवाहिनीचे काम करणा-या कंपनीसोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर सोमवारी महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी युटिलिटी कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली. मात्र हीबैठक महापालिकेत ही बैठक सुरु होण्याच्या एक तास आधी तिकडे सिडकोमध्ये भा ...