शहरातील मालमत्तांचे जीआयएम मॅपिंगद्वारे सर्वेक्षण करण्यास नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी ९ मार्च रोजी महापालिकेला विशेष बाब म्हणून मुभा दिली. ...
मनपा प्रशासनाने २६ मार्च रोजी १२७४ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांचा ३६ वा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. या अर्थसंकल्पाला अद्याप स्थायी समितीने मंजुरी दिलेली नाही. एवढा मोठा अर्थसंकल्प अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी ...
शहरातील १५ लाख नागरिकांना मागील ५८ दिवसांपासून कचरा प्रश्न छळत आहे. चौकाचौकांत कच-याचे डोंगर कमी व्हायला तयार नाहीत. दुर्गंधी नागरिकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. औरंगपु-यातील नागरिक तर शहर सोडून जावे का...? असा प्रश्न महापालिकेला करीत आहेत. ...
शहरातील ५० पेक्षा अधिक वॉर्डांना आजही पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना चौथ्या दिवशी पाणी द्या, असे आदेश मागील आठवड्यात दिले. ...
शहरातील ५० पेक्षा अधिक वॉर्डांना आजही पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना चौथ्या दिवशी पाणी द्या, असे आदेश मागील आठवड्यात दिले. या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करावी, असेही आयुक्तांन ...
औरंगपुरा येथे बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरण करा) तत्त्वावर सुरू असलेल्या औरंगपुरा भाजीमंडईच्या बांधकामाच्या फाऊंडेशनमध्ये असलेली गडबड डागडुजी करून झाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ...