लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

औरंगाबादच्या वसतिगृहातही जाळला कचरा - Marathi News | Garbage burnt to the hostels of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या वसतिगृहातही जाळला कचरा

आमखास मैदानाच्या जवळील अण्णाभाऊ साठे वसतिगृहातील विविध खोल्यांमध्ये महापालिकेने मागील दोन महिन्यांपासून सुका कचरा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे. दररोज रात्री या कचऱ्याला आग लावण्याचे काम करण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहाला ...

औरंगाबादेत कचऱ्यातून ‘बायोगॅस’चे मंथन - Marathi News | Bio-gas churning from Trash in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत कचऱ्यातून ‘बायोगॅस’चे मंथन

शहरातील कचºयाच्या विल्हेवाटीवर अद्याप शंभर टक्के उपाय सापडलेला नाही. त्यामुळे कच-यातून बायोगॅस निर्मिती होऊ शकते. यावर विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात रविवारी मंथन करण्यात आले. इंदोर येथील संस्थेने ९० कोटी रुपयांचा डीपीआर कचरा प्रक् ...

सातारा-देवळाईकरांना आता होतोय पश्चात्ताप - Marathi News | Satara-Devlaiikar is now being repented | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातारा-देवळाईकरांना आता होतोय पश्चात्ताप

सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. ...

नागरी आरोग्याची तुम्हाला काळजी आहे? - Marathi News | Are you worried about civil health? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरी आरोग्याची तुम्हाला काळजी आहे?

शासन आणि महापालिकेला १५ लाख शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी नाही काय, असा उद्विग्न सवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबतच्या याचिकेच्या सुनावणीवेळी केला. ...

औरंगाबाद मनपात केवळ कंत्राटदारांना वेळेत बिले  - Marathi News | Aurangabad Mantap only bids to the contractors in time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपात केवळ कंत्राटदारांना वेळेत बिले 

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा निव्वळ आव आणणाऱ्या प्रशासनाने मागील पंधरा दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांची बिले कंत्राटदारांना अदा केली. ...

कचऱ्यात मनपाचे प्रयोग अजूनही सुरूच - Marathi News | The experiments in the trash are still going on | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचऱ्यात मनपाचे प्रयोग अजूनही सुरूच

शहरात मागील ६२ दिवसांपासून कचराकोंडी निर्माण झालेली आहे. कचरा प्रश्नावर महापालिकेकडून अद्याप दिलासा देणारा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट कचºयात प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत. ...

कचरा प्रश्नी प्रधान सचिव शहरात येऊन पाहणी का करत नाहीत ?; खंडपीठाचा सवाल  - Marathi News | Why do not the principal secretary come and see garbage question ? The question of the bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचरा प्रश्नी प्रधान सचिव शहरात येऊन पाहणी का करत नाहीत ?; खंडपीठाचा सवाल 

कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून, शहराचे वातावरण अधिकाधिक दूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव औरंगाबाद शहराला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी का करीत नाहीत, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.  ...

औरंगाबादेत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी १८ मे पासून आंदोलन - Marathi News | Movement from May 18 for the statue of Mahatma Basaveshwar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी १८ मे पासून आंदोलन

पुढील जयंतीपर्यंत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले पाहिजे. तोपर्यंत महापौरांना स्वस्थ बसू देणार नसून मे महिन्यात आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला. ...