उत्तरानगरीतील जलवाहिन्यांचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील अधिकृत नळजोडणीधारकांना शुक्रवार (दि.२७ एप्रिल) पासून महापालिकेतर्फे टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेतर्फे देण्यात आले. ...
राज्य शासनाकडून कोट्यवधी झाडे लावण्याची दवंडी दिली जात असतानाच औरंगाबाद महापालिकेने गुरुवारी ७० वर्षे वयाच्या चिंचेच्या झाडावर कु-हाड चालविली. वृक्ष प्राधिकरण समितीची कुठलीही परवानगी नसताना वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत पालिकेने शहानूरमियाँ दर ...
महापालिका स्थायी समितीच्या सदस्य निवडीत आज प्रचंड राजकारण झाले. विद्यमान स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सदस्यांच्या यादीत स्वतःचे नाव टाकलं. त्यामुळे शहर विकास आघाडीत मोठी फुट पडली. ...
कचराप्रश्नी बुधवारी संपूर्ण महापालिकेने झोकून देऊन काम केले. त्यामुळे दिवसभरात ५०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात यश आले. महापौरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सहाव्या दिवशी २५ टक्के प्रक्रिया केलेला कचरा उचलला. ...
मालमत्ता कर लावताना खुले भूखंड व इमारतीचे क्षेत्र कमी दाखवून महापालिकेला तब्बल ३ कोटी २२ लाख ९७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची खळबळजनक बाब लेखापरीक्षणात उघड झाली आहे. महापालिकेची फसवणूक दस्तूर खुद वॉर्ड ‘ब’ कार्यालयानेच केली असून, दोषींवर कठोर क ...
शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडीचालक, फेरीवाल्यांचा भयंकर त्रास वाढला असून, आम्हाला दुकानांचे शटरही उघडणे अवघड झाले आहे. रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणा-या मंडळींवर कठोर कारवाई करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आज त्रस्त व्यापाºयां ...