एन-५ येथील जलकुंभावर विनाक्रमांकाचे व अनोळखी टँकर भरण्यास पालिकेने सोमवारपासून बंदी आणली आहे. तसेच टँकरच्या फेऱ्यांचे रेकॉर्ड तपासणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना आदेशित केल्याचे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कळविले आहे. ...
खाम नदी किनाऱ्यावरून शहरात प्रवेश करण्यासाठी ४०० वर्षांपूर्वी बांधलेले महेमूद गेट, मकाई गेट आणि बारापुल्ला गेटच्या दोन्ही बाजूने पूल बांधून वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून आहे. त्यातील बारापुल्ला गेट येथे भूसंपादन किंवा इतर त ...
भूमिगत गटार योजनेंतर्गत निधी संपला म्हणून मागील ८ महिन्यांपासून काम बंद करण्यात आले आहे. शहरामध्ये अंतर्गत ८५ किलोमीटरच्या ड्रेनेज लाईन टाकावयाच्या आहेत. ...
जुन्या शहरातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी महापालिकेने घोषणा केली होती. निवडक रस्ते रुंद करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. महापालिकेतील नगररचना विभागाने एका महिन्यात कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. ...
शहरातील विविध विकासकामांना गती मिळावी म्हणून महापौर नंदकुमार घोडेले दर महिन्याला आढावा घेतात. मागील पाच बैठकांपासून अधिकारी निव्वळ कारणे दाखवून मोकळे होत आहेत. एकही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. यापुढे बैठकांमध्ये कारणे सांगितली तर थेट कारवाई करण ...
शहरात येणाऱ्या १२६ एमएलडीपैकी तब्बल ७० एमएलडी म्हणजेच ५८ टक्के पाण्याची गळती होत असल्याची माहिती दस्तुरखुद्द महापालिकेच्या अधिका-यांनी समोर आणली आहे. यातील अर्धे पाणी टँकर लॉबी पळवीत आहे. ...