लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

औरंगाबाद मनपात बांधकाम परवानगीच्या तब्बल ८०० संचिका प्रलंबित - Marathi News | Aurangabad Mandal has a total of 800 files pending construction permission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपात बांधकाम परवानगीच्या तब्बल ८०० संचिका प्रलंबित

महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगीसाठी तब्बल ८०० संचिकांचा डोंगर साचला आहे. ...

बायपासचे त्रांगडे सुटता सुटेना; महापालिका, बांधकाम विभाग, एनएचएआयपैकी पुढाकार कोण घेणार ? - Marathi News | Betayat travels fast; Who will take the initiative of NHAI, Construction Department, NHAI? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बायपासचे त्रांगडे सुटता सुटेना; महापालिका, बांधकाम विभाग, एनएचएआयपैकी पुढाकार कोण घेणार ?

बीड बायपासच्या रुंदीकरणाचे, सर्व्हिस रोड विकसित करण्याचे त्रांगडे कोण सोडविणार, याबाबत कुठलीही यंत्रणा पुढाकार घेण्यास तयार नाही. ...

३०० कोटींची योजना पोहोचली १००० हजार कोटींवर; असा आहे औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीचा प्रवास - Marathi News | 300 crores plan has reached 1000 thousand crores; This is the journey of the parallel waterline of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०० कोटींची योजना पोहोचली १००० हजार कोटींवर; असा आहे औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीचा प्रवास

शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीचा प्रकल्पाला मनपाने मंगळवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. ...

सातारा-देवळाईमुळे सभेत खडाजंगी - Marathi News | Due to Satara-Devlai meeting in the meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातारा-देवळाईमुळे सभेत खडाजंगी

समांतर जलवाहिनी प्रकल्पात सातारा-देवळाई परिसराचाही समावेश करावा, अशी मागणी मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी केली. ...

...अखेर सेनेची 'समांतर'ला मंजुरी; सर्वसाधारण सभेत कंपनीवर लादल्या विविध अटी-शर्थी  - Marathi News | ... finally shivsena sanctioned 'parallel water pipeline project'; Miscellaneous Provisions imposed on the Company at the general meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर सेनेची 'समांतर'ला मंजुरी; सर्वसाधारण सभेत कंपनीवर लादल्या विविध अटी-शर्थी 

नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीच्या ठरावाला आज सत्ताधारी शिवसेनेने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. ...

औरंगाबादेतील समांतर जलवाहिनी प्रकल्पास मनपाची अटी-शर्थीसह मंजुरी - Marathi News | In Aurangabad Parallel water supply project has Approved by Municipal Corporation with terms and conditions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेतील समांतर जलवाहिनी प्रकल्पास मनपाची अटी-शर्थीसह मंजुरी

समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आज सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. ...

औरंगाबाद मनपाकडे अग्निशमन विभागासाठीचा १ कोटी ७८ लाखाचा निधी पडून - Marathi News | For the fire department of Aurangabad Municipal Corporation, a fund of Rs 1 crore 78 lac are unused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपाकडे अग्निशमन विभागासाठीचा १ कोटी ७८ लाखाचा निधी पडून

औरंगाबाद महापालिकेला २०११ मध्ये १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी अग्निशमन केंद्र उभारणे, अद्ययावत वाहने खरेदी करण्यासाठी दिला होता. हा निधी आजही पडून आहे.  ...

समांतर नव्हे, हा तर लबाडीचा प्रकल्प - Marathi News | Not a parallel, this is a cheating project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समांतर नव्हे, हा तर लबाडीचा प्रकल्प

समांतर हा प्रकल्प नसून निव्वळ लबाडी आहे. येणाऱ्या २० वर्षांमध्ये कंपनी तब्बल २ हजार कोटी रुपये कमविणार आहे. त्यातील १ हजार कोटी हा निव्वळ नफा आहे. ...