लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

औरंगाबाद मनपाच्या ३५ कोटींच्या जागेवर पुन्हा अतिक्रमण - Marathi News | encroachment on the land of Aurangabad Municipal Corporation's Rs 35 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपाच्या ३५ कोटींच्या जागेवर पुन्हा अतिक्रमण

२०११ मध्ये भूमाफियांनी प्लॉटिंग पाडून  ३५ कोटी रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. ...

आता नाही तर जन्मभर पाणी नाही; समांतर जलवाहिनीसाठी पैसे देणार : मुख्यमंत्री - Marathi News | Now or never there is no water throughout : Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता नाही तर जन्मभर पाणी नाही; समांतर जलवाहिनीसाठी पैसे देणार : मुख्यमंत्री

ही योजना एका कॅन्सरग्रस्त पेशंटसारखी झाली आहे. महापालिकेनेही त्यादृष्टीनेच पाऊल उचलावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

.... अन्यथा दहा दिवसांत औरंगाबाद शहर चकाचक करून दाखवले असते! - Marathi News | .... otherwise the Aurangabad town would have been brushed in ten days! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :.... अन्यथा दहा दिवसांत औरंगाबाद शहर चकाचक करून दाखवले असते!

दि. ११ आॅक्टोबरपासून शहरातील सर्व कचरा उचलायला सुरुवात करून पुढील दहा दिवसांत संपूर्ण शहर चकाचक करण्याची योजना मी आखली होती. ...

अतिक्रमण हटाव पथकातील चार कंत्राटी इमारत निरीक्षक थेट ‘घरी’ - Marathi News | Four contract building inspectors from 'encroachment' squad suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमण हटाव पथकातील चार कंत्राटी इमारत निरीक्षक थेट ‘घरी’

महापालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारींचा सूरही वाढत चालला आहे. ...

मालमत्ता विभागाचा मनपाच्या तिजोरीवरच डल्ला! - Marathi News | Property departments robbery on AMC deposit! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मालमत्ता विभागाचा मनपाच्या तिजोरीवरच डल्ला!

महापालिकेच्या तिजोरीत वैध मार्गाने निधी येऊ नये यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून येत आहे. ...

शहरातील मोठ्या रस्त्यांचा श्वास कोंडलेलाच; मनपाला ना जाणिव ना खेद - Marathi News | The big roads in the city are trapped between encroachment ; AMC Do not feel sorry for the management | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील मोठ्या रस्त्यांचा श्वास कोंडलेलाच; मनपाला ना जाणिव ना खेद

शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे एवढी वाढली आहेत की, दुचाकी, चारचाकी वाहने वाहनधारकांना जीव मुठीत धरून चालवावी लागत आहेत. ...

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीग; औरंगाबादमध्ये गल्ल्यातील कचरा आला रस्त्यांवर  - Marathi News | In Aurangabad, garbage was found in the streets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीग; औरंगाबादमध्ये गल्ल्यातील कचरा आला रस्त्यांवर 

गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे. ...

अर्धे शहर कचरामुक्तचा दावा फोल; महानगरपालिकेचे पितळ उघडे  - Marathi News | Half the city trash-free claim was false | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्धे शहर कचरामुक्तचा दावा फोल; महानगरपालिकेचे पितळ उघडे 

कोणताच वॉर्ड कचरामुक्त झालेला नाही. वॉर्डांमध्ये आजही कचरा पडूनच आहे. मात्र, महापालिकेने अर्धे शहर कचरामुक्त केल्याचा दावा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. ...