लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

औरंगाबाद मनपाच्या तिजोरीवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला - Marathi News | fund misusing by administration of Aurangabad Municipal Corporation's | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपाच्या तिजोरीवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला

ज्येष्ठता यादी डावलून मुख्य लेखाधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये वाटून टाकल्याने शुक्रवारी संतप्त नगरसेवकांनी लेखा विभागात  ठिय्या आंदोलन केले. ...

उद्याच्या शटडाऊननंतर दोन एमएलडी पाणी वाढणार  - Marathi News | Two MLD water will increase after tomorrow's shutdown | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्याच्या शटडाऊननंतर दोन एमएलडी पाणी वाढणार 

शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीत वीज वितरण कंपनी दुरुस्तीचे काम करणार आहे. ...

संजयनगरात सहा महिन्यांपासून वाहतेय ड्रेनेजचे दुषित पाणी - Marathi News | Drainage inundated water for six months in Sanjaynagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजयनगरात सहा महिन्यांपासून वाहतेय ड्रेनेजचे दुषित पाणी

आज सकाळी १० वाजता ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले. ...

औरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचा शुक्रवारी शटडाऊन; दोन दिवस असणार शहरात निर्जळी  - Marathi News | Shutdown on Friday for water supply in Aurangabad; In the city, there will be dry day for two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचा शुक्रवारी शटडाऊन; दोन दिवस असणार शहरात निर्जळी 

जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ...

शहरातील नाट्यगृहांची बकाल अवस्था; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष - Marathi News | poor condition of theaters in city; Representatives and administration are neglected the issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील नाट्यगृहांची बकाल अवस्था; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष

संत तुकाराम नाट्यगृह व संत एकनाथ रंगमंदिराची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. ...

औरंगाबादमधील नवीन अनधिकृत वसाहतींत जलवाहिन्या नाही; कार्यकारी अभियंत्यांची माहिती  - Marathi News | There is no water reservoir in the new unauthorized colony of Aurangabad; Executive Engineers Information | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील नवीन अनधिकृत वसाहतींत जलवाहिन्या नाही; कार्यकारी अभियंत्यांची माहिती 

शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. अनधिकृत प्लॉटिंग पाडून असंख्य वसाहती तयार होत आहेत. ...

...म्हणे औरंगाबाद शहरात तीनपट पाण्याचे स्रोत; जलतज्ज्ञांचा महापालिका आयुक्तांना अहवाल सादर - Marathi News | ... they says the water sources are three times more in the city; experts Submitted report to the commissioner of municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...म्हणे औरंगाबाद शहरात तीनपट पाण्याचे स्रोत; जलतज्ज्ञांचा महापालिका आयुक्तांना अहवाल सादर

शहराला जेवढी गरज आज पाण्याची आहे, त्याच्या तीनपट पाणी विविध जलस्रोतातून मिळेल, असा दावा काही जलतज्ज्ञांनी केला. ...

औरंगाबादेतील कचरा संकलनाचे खासगीकरण ; २११ कोटींचा ठराव मंजूर - Marathi News | Privatization of garbage collection in Aurangabad; 211 crores approved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेतील कचरा संकलनाचे खासगीकरण ; २११ कोटींचा ठराव मंजूर

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक नागरिकाकडून कचरा जमा करणे, हा कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत नेऊन टाकणे या कामासाठी सोमवारी स्थायी समितीने ... ...