लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

दिवाणी वादाला फौजदारी रंग देता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल - Marathi News | A civil dispute cannot be given a criminal color, an important judgment of the Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाणी वादाला फौजदारी रंग देता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

छत्रपती संभाजीनगर येथील निवृत्त तांत्रिक अधिकारी सुधीर शिरखेडकर यांच्या याचिकेत खंडपीठाने उपरोक्त आदेश दिला. ...

परळी विधानसभेतील १२२ मतदान केंद्रे ‘अति संवेदनशील’ घोषित करा; हायकोर्टात याचिका - Marathi News | Declare 122 Polling Stations in Parli Assembly 'Highly Sensitive'; Petition to the High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परळी विधानसभेतील १२२ मतदान केंद्रे ‘अति संवेदनशील’ घोषित करा; हायकोर्टात याचिका

निवडणूक आयोगाने २४ ऑक्टोबरपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश ...

‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणा देणाऱ्या आंदोलकांवर दाखल गुन्हा खंडपीठाकडून रद्द - Marathi News | The bench quashed the case filed against the protestors due to the slogan 'Fifty boxes, absolutely OK' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणा देणाऱ्या आंदोलकांवर दाखल गुन्हा खंडपीठाकडून रद्द

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा ...

लाचेच्या आरोपातून उत्पादन शुल्क विभागाच्या २ अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका; काय आहे प्रकरण? - Marathi News | acquittal of two officials on bribery charges; What is the case? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाचेच्या आरोपातून उत्पादन शुल्क विभागाच्या २ अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका; काय आहे प्रकरण?

मागणी केल्याचे व लाच घेतल्याचे सिद्ध झाले नसल्याने खंडपीठाने केली सुटका ...

८८ कोटींच्या भ्रष्टाचाराचा चौकशी अहवाल रद्द करणाऱ्या मंत्री सत्तारांच्या आदेशाला स्थगिती - Marathi News | Suspension of Minister Abdul Sattar's order canceling inquiry report into 88 crore corruption | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८८ कोटींच्या भ्रष्टाचाराचा चौकशी अहवाल रद्द करणाऱ्या मंत्री सत्तारांच्या आदेशाला स्थगिती

अधिकार नसताना मंत्र्यांनी आदेश पारित केल्याचा खंडपीठाच्या आदेशात उल्लेख ...

अब्दुल सत्तार यांच्या मेडिकल कॉलेजची परवानगी रद्द करा; जनहित याचिकेतून मागणी - Marathi News | Revoke the permission of Abdul Sattar's medical college; Demand through Public Interest Litigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तार यांच्या मेडिकल कॉलेजची परवानगी रद्द करा; जनहित याचिकेतून मागणी

याचिकेद्वारे खंडपीठास विनंती; शासनासह इतर प्रतिवादींना खंडपीठाची नोटीस ...

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; खंडपीठाने बजावली नोटीस - Marathi News | Election of Beed MP Bajrang Sonwane challenged; Notice issued by Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; खंडपीठाने बजावली नोटीस

खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची निवडणूक याचिकेत विनंती ...

मोठा दिलासा! लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळल्या - Marathi News | Election petitions against Latur MP Dr. Shivaji Kalage dismissed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठा दिलासा! लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळल्या

सक्षम अधिकाऱ्यांंनी जातीचे प्रमाणपत्र दिल्याचे व सक्षम प्राधिकरणाने वैध ठरवल्याचे ग्राह्य ...