एक वर्षाच्या स्थानबद्धतेची शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगार शेख इर्शाद शेख इब्राहिम (२६, रा. कटकटगेट परिसर) याने दारूसाठी एकावर धारदार तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली. ...
रेल्वे पोलीस दलातील पोलिसाचे आणि एका बँक कर्मचाऱ्याचे घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज पळविणारा कुख्यात घरफोड्या मोगली ऊर्फ स्वप्नील रमेश कुलकर्णी (रा. एकनाथनगर) याला उस्मानपुरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ...
पोलिसांच्या गोळीबारात फुफ्फुसात गोळी अडकल्याने शस्त्रक्रियेची गरज असलेला तरुण मोहीब माजीद शेख याच्यावर तात्काळ शासकीय रुग्णालयात (घाटी) वैद्यकीय उपचार करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. व्ही. के. जाधव यांनी दिला. ...
एकलव्य योजनेंतर्गत पोलिसांच्या पाल्यांना शिक्षणासाठी २५ हजार रुपये अनुदान आणि शिक्षणानंतर त्यांना लघु उद्योजक बनविण्यासाठी एक लाखाचे बिनव्याजी भांडवलही देण्याची शासनाची योजना ...
फरार झालेला कुख्यात शेख वाजेद शेख असद ऊर्फ बबला (२५, जहांगीर कॉलनी, जटवाडा रोड) याला अखेर बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून गुरुवारी रात्री अटक केली. ...