शाळा-महाविद्यालयीन मुली, महिलांची छेड काढणारे आणि पोलिसांच्या पारदर्शक व्यवहाराचे आता थेट चित्रीकरणच होणार असून, त्यासाठी शहर पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरे बसविले जात आहे. ...
राँगसाईड वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो, ही बाब माहीत असूनही शेकडो वाहनचालक शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे चुकीच्या दिशेने वाहने पळवीत असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे. ...
बदल्यांचे आदेश होऊन १७ दिवसांचा कालावधी उलटला तरी बदली झालेले निम्म्याहून अधिक पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक अद्यापही पूर्वपदावरच कार्यरत असल्याचे दिसून येते. ...
मावशीच्या घरी आलेल्या १३ वर्षीय बालिका परिसरात एकटीच खेळत असल्याचे पाहून तिला शंभर रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर १५ वर्षीय मुलाने (विधीसंघर्षग्रस्त बालक) बलात्कार केल्याचे समोर आले. ...