दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नी द्वारकाबाईचा ब्लेडने गळा चिरून खून करणारा तिचा पती ठकुबा तुकाराम भागवत याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेतील सहा आरोपींना जामीन मिळाला. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत अटक करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली. ...
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आयुक्तालयात सध्या चार वाहतूक शाखा कार्यरत आहेत. परंतु पोलिसांचे लक्ष फक्त जालना रोडवरील काही वाहतूक सिग्नलकडेच केंद्रित झाले आहे. ...
जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विविध उपक्रम हाती घेतले असून, याअंतर्गत शहरातील प्रत्येक ठाण्यात कम्युनिटी पोलिसिंगसाठी एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली. ...
सिडको एन-६ येथील आविष्कार कॉलनीत स्नानगृहात मृतावस्थेत आढळलेल्या पुष्पलता दत्तात्रय दहिवाळ यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पोलीस तपासात समोर आले आहे. ...