ATM Fraud Fact Check : यूपीआयने मार्केटवर वर्चस्व मिळवले असले तरी आजही एटीएममधून पैसे काढण्याची गरज वारंवार पडते. हल्ली सोशल मीडियावर एटीएममधील एका 'ट्रिक'ची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 'पिन टाकण्यापूर्वी दोनदा कॅन्सलचे बटन दाबा'. असे केल्याने प ...