बँकिं ग व्यवहाराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध बँकांनी त्यांचे मॅग्नेटिक स्ट्रिपचे एटीएम तथा डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित बँका त्यांच्या ग्राहकांना मॅग्नेटिक स्ट्रि ...
एटीएममधून काढलेल्या २० हजार रुपयांपैकी १४ हजार रुपयांच्या फाटक्या (दोन हजारांच्या सात नोटा) नोटा ग्राहकाच्या हातात पडल्या. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमवर घडला. ...
तालुक्यातील पिंप्री देशमुख येथे २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास जेसीबी चालकाने एटीएम कार्डाचा पासवर्ड न दिल्याने तिघांनी लाकडाने मारहाण करून त्याचा खून केल्याची माहिती उघड झाली असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे़ या आरोपींनी खुनाची कब ...
येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएम मध्ये एका ६५ वर्षीय पेन्शन धारकाची अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत एटीएमद्वारे तब्बल १ लाख १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा द ...