चिपयुक्त एटीएम कार्ड न मिळाल्यामुळे बँक ऑफ इंडियाचे अनेक कार्डधारक त्रस्त आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता अनेकांना एटीएम कार्ड चुकीच्या पत्त्यावर पाठविण्यात आल्याची खरी बाब पुढे आली आहे. असे का होत आहे, यावर बँकेचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. एवढेच नव्हे ...
शहरातील अतिशय वर्दळीच्या अशा मार्इंदे चौकालगत असलेले अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने चोरट्यांना एटीएममधील रोकड काढता आली नाही. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली असून त्याचा तपास सुरू आहे. ...
रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार जुने तंत्रज्ञान असलेले मॅगस्ट्रिप कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद करण्यात आले. या ग्राहकांना नवीन कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र अनेकांचे एटीएम कार्ड बँकेमध्ये आलेच नाही. ...
रेहानने दोन साथीदारांच्या मदतीने कुटिनो यांच्या खात्यातील साडेदहा लाख रुपये लंपास केल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याच्या अधिक चौकशीत कय्यूबला आज अटक करण्यात आली. या प्रकरणी आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे, असे गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस न ...
घरात अथवा दुकानात शिरून किंवा खिशात हात घालून चीजवस्तू, पैसा अडका लांबवण्याचा काळ आता राहिला नाही. याचा अर्थ ‘असे’ होत नाही अशातला भाग नाही, मात्र आता चोऱ्या करण्याचे वा पैसा लांबवण्याचे चोरांचे तंत्र बदलले आहे. ...