लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम, मराठी बातम्या

Atm, Latest Marathi News

‘एटीएम’मधून रक्कम निघालीच नसताना खात्यातून  कपात! - Marathi News | Amount deducted from bank account, even ruppes not withdrawl from ATM | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एटीएम’मधून रक्कम निघालीच नसताना खात्यातून  कपात!

तीन हजार रुपये काढण्यासाठी अंक टाकले; परंतु रक्कम एटीएम मशीनमधून आलीच नाही. उलट बँक खात्यातून तीन हजार रुपये काढल्याचा संदेश आला. ...

वापर वाढत असूनही घटणाऱ्या एटीएममागचे कारण काय? - Marathi News | reasons explained behind the decreasing number of ATMs despite its increasing usage | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वापर वाढत असूनही घटणाऱ्या एटीएममागचे कारण काय?

‘एटीएम’ला श्रद्धांजली वाहण्याची वेळ अद्याप जवळ आलेली नाही; पण संख्या मात्र निश्चितच घटत आहे. ...

चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांना आव्हान - Marathi News | Burglar Challenge the police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांना आव्हान

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरासह जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. ...

दुसऱ्या बँक ATMमधून पैसे काढणं आता होणार आणखी स्वस्त - Marathi News | Withdrawal from another bank ATM will now be cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दुसऱ्या बँक ATMमधून पैसे काढणं आता होणार आणखी स्वस्त

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणारं शुल्क कमी करण्याच्या विचाराधीन आहे. ...

बँकेची तांत्रिक चूक, एकाच बँक खात्याचे दोन एटीएम कार्ड दिले! - Marathi News | Given two ATM cards of the same bank account! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेची तांत्रिक चूक, एकाच बँक खात्याचे दोन एटीएम कार्ड दिले!

संध्या मोहन देशमुख यांचे बचत खाते आहे. देशमुख यांच्या विनंतीवरून बँकेने २४ जून २०१९ रोजी त्यांना एटीएम कार्ड दिले. ...

बँकेच्या खात्यातून एक लाख काढून फसवणूक - Marathi News | One lakh fraudulently withdrawn from bank account | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बँकेच्या खात्यातून एक लाख काढून फसवणूक

बँक कर्मचारी बोलत असल्याचे भासवून डेबिट कार्ड सुरू करण्यासाठी ओटीपी नंबर सांगा, असे म्हणून एकाच्या बँक खात्यातून १ लाख ८ हजार ४७६ रुपये काढून घेतले. ...

परभणी : एटीएमच्या सुरक्षेकडे बँकांचे दुर्लक्ष कायम - Marathi News | Parbhani: Banks' negligence on ATM security persists | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एटीएमच्या सुरक्षेकडे बँकांचे दुर्लक्ष कायम

प्रत्येक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांकडून शहारात एटीएमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या एटीएमसह येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ५ बँकांचे एटीएम असून एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने भूरट्या चोरट्य ...

काऊच सर्फिंग वरुन भाडेकरु ठेवताय सावधान..! एटीएम चोरुन पैसे लांबवणाऱ्याला मुंबईतून अटक  - Marathi News | Be careful to keep precaution from coutch surfing..! person arrested from Mumbai who theft ATM and money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काऊच सर्फिंग वरुन भाडेकरु ठेवताय सावधान..! एटीएम चोरुन पैसे लांबवणाऱ्याला मुंबईतून अटक 

प्रवाशाला स्वस्तात राहायला जागा मिळावी त्याचवेळी घरमालकाला चार पैसे मिळावेत, यासाठी काऊच सर्फिंग ही वेबसाईट सुरु झाली आहे. ...