एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून आतमधून रक्कम उडविणाऱ्या हरियाणातील एका टोळीचा नंदनवन पोलिसांनी छडा लावला. आसिफ खान जुम्मा खान (वय २१) आणि शहादत खान मोहम्मद या दोघांना पोलिसांनी अटक केली ...
एटीएममध्ये तात्पुरता बिघाड करून एका भामट्याने १ लाख ६७ हजार रुपये लंपास केले. १२ सप्टेंबरच्या सकाळी घडलेली ही अफलातून चोरीची घटना सोमवारी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. ...
स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेच्या शहरातील एटीएमनी नागरिकांची धम्माल उडविली. बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याने एटीएममधून कॅश काढण्यास जाणाऱ्या ग्राहकांच्या हातात काहीच येत नव्हते. मात्र, त्या ट्रान्झॅक्शनचे डेबिट बँकेच्या अकाऊंडमधून होत होते. यामुळ ...
ए टी एम सेंटर मध्ये आपल्या वडिलांचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 23 वर्षीय मुलीला अज्ञात चोरट्यांने मदत करण्याच्या नावाखाली चक्क 25 हजार रुपयांचा गंडा घालून पोबारा केला ...
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत ३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून बाधितांची एकूण संख्या १८८४ झाली आहे. बँकांना एटीएम कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे शासन निर्देश असले तरी या उपाययोजनांकडे ...