लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
वाजपेयींच्या अस्थींचे गिरणापात्रात विसर्जन - Marathi News | Vajjayani immersion in Vajpayee's bones | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाजपेयींच्या अस्थींचे गिरणापात्रात विसर्जन

माजी पंतप्रधान व भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश येथील सटाणा नाका भागातील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तसेच कीर्तन व सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करून सजवलेल्या रथावरून अस्थिकलश घेऊन जात ...

माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या अस्थींचे नाशिकमध्ये रामकुंडात विसर्जन - Marathi News | Former Prime Minister Vajpayee's bastard immersion Ramkundat in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या अस्थींचे नाशिकमध्ये रामकुंडात विसर्जन

नाशिक -  देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची शोभा यात्रा काढून सकाळी विधीवत अस्थि विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि तसेच राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच् ...

सांगलीत अटलजींच्या अस्थींचे कृष्णा-वारणेच्या पवित्र संगमावर विसर्जन - Marathi News | Immersion on the holy Sangam of Sangliat Atalji's bone of Krishna-Varna | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत अटलजींच्या अस्थींचे कृष्णा-वारणेच्या पवित्र संगमावर विसर्जन

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शुक्रवारी हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या पवित्र संगमात विसर्जन करण्यात आले. " अटलजी अमर रहे " च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. ...

अटल बिहारी वाजपेयींचा अस्थीकलश वाशिम जिल्ह्यात   - Marathi News | Atal Bihari Vajpayee's asthikalash in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अटल बिहारी वाजपेयींचा अस्थीकलश वाशिम जिल्ह्यात  

मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली.  ...

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर उपमहापौर औताडेंचे ‘सेल्फी सेलिब्रेशन’ - Marathi News | 'Self-Celebration' by Deputy Mayor Autade on Athal Bihari Vajpayee's AsthiKalash chariot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर उपमहापौर औताडेंचे ‘सेल्फी सेलिब्रेशन’

उपमहापौर विजय औताडे यांनी गुरुवारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर ‘सेल्फी’ सेलिब्रेशन केले.  ...

भाजपचा आधारवड हिरावला - Marathi News | BJP's base wasted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजपचा आधारवड हिरावला

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधना२मुळे भाजपचा आधारवड हिरावला असून, त्यांची तेज:पुंज प्रतिमा कार्यकर्त्यांच्या मनात ठसठशीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केले. ...

अलिबागमध्ये वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी - Marathi News | Vajpayee's asthma show in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी

मान्यवरांनी वाहिली आदरांजली; सावित्री नदीत आज करणार विसर्जन ...

अटलजींना आगळीवेगळी काव्यांजली; दिनेश गुप्ता लिहिणार १२ तास कविता - Marathi News | Atal ji different songs; 12 hours poem written by Dinesh Gupta | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अटलजींना आगळीवेगळी काव्यांजली; दिनेश गुप्ता लिहिणार १२ तास कविता

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी कवी, प्राध्यापक दिनेश गुप्ता हे आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणार आहेत. ...