लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी, मराठी बातम्या

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
... तर पाकिस्तानमध्येही सहज निवडणूक जिंकू; भाजपाच्या दिग्गज नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य - Marathi News | ... then we will win the election easily in Pakistan; Sensational remarks of BJP leaders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर पाकिस्तानमध्येही सहज निवडणूक जिंकू; भाजपाच्या दिग्गज नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

हाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये युती होणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. कारण कोणी किती जागा लढवायच्या यावरून अजूनही वाद-विवाद सुरु आहेत. ...

Birthday विशेष : स्मशानभूमीत असताना मोदींना मुख्यमंत्री बनण्याचा कॉल आला - Marathi News | Birthday Special: While in the funeral program of journalist, narendra Modi first gets a call to become Chief Minister by atal bihari vajpeyi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Birthday विशेष : स्मशानभूमीत असताना मोदींना मुख्यमंत्री बनण्याचा कॉल आला

नरेंद्र मोदी जेव्हा पत्रकार गोपाल यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत उपस्थित होते. ...

स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर; ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने खळबळ - Marathi News | after sushma swaraj, arun jaitley, atal bihari vajpayee death, next is narendra modi says british muslim mp lord nazir ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर; ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने खळबळ

प्रज्ञा सिंह यांच्या 'काळ्या जादू'च्या विधानावर टिप्पणी करताना त्यांचा तोल सुटला आहे. ...

Atal Bihari Vajpayee : वाजपेयींबद्दलच्या 'या' 10 दुर्मिळ गोष्टी माहीत आहेत का?  - Marathi News | Atal Bihari Vajpayee first death anniversary Atal Bihari Vajpayee 'a rare thing in Indian politics' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee : वाजपेयींबद्दलच्या 'या' 10 दुर्मिळ गोष्टी माहीत आहेत का? 

भारतीय राजकारणातील खंबीर व लोकप्रिय नेता अशी वाजपेयी यांची ओळख होती. त्यांच्याविषयीच्या 10 दुर्मिळ गोष्टी जाणून घेऊया. ...

Atal Bihari Vajpayee : पत्रकार ते पंतप्रधान; वाजपेयींचा थक्क करणारा राजकीय प्रवास - Marathi News | Atal Bihari Vajpayee first death anniversary The life of Atal Bihari Vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee : पत्रकार ते पंतप्रधान; वाजपेयींचा थक्क करणारा राजकीय प्रवास

माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. ...

Atal Bihari Vajpayee: ...म्हणून वाजपेयींच्या आयुष्यात 13 क्रमांकाला होतं महत्त्वाचं स्थान - Marathi News | 13 number played very important role in former pm atal bihari vajpayees life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: ...म्हणून वाजपेयींच्या आयुष्यात 13 क्रमांकाला होतं महत्त्वाचं स्थान

वाजपेयींच्या आयुष्यातील बऱ्याच घडामोडींमागे 13 आकडा ...

वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली - Marathi News | President Kovind PM Modi pay tributes to Atal Bihari Vajpayee on his first death anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

सदैव अटल स्मृती स्थळावर विविध कार्यक्रमांचं आयोजन ...

...तर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला असता स्वत:चा विक्रम; फक्त 1 मिनिट होते दूर - Marathi News | Prime Minister Narendra Modi broke his own record on Independence Day if he speech more than 94 minute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला असता स्वत:चा विक्रम; फक्त 1 मिनिट होते दूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य दिनी इतर कोणत्याही पंतप्रधानांचे भाषण इतके लांब झाले नाही ...