Astrology Sangli : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यावर्षीपासून सुरु केलेला ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशास्त्रीय गोष्टींच्या प्रशिक्षणाचा दावा करणारा हा अभ्यासक्रम समाजासाठी घातक अ ...