Pitru Paksha Indira Ekadashi 2025: यंदाच्या पितृपक्षातील इंदिरा एकादशीला राजयोग जुळून येत असून, अनेक राशींना हा काळ वरदानाप्रमाणे ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...
Shadashtak Yoga 2025: १८ सप्टेंबरपासून शनि आणि शुक्र युतीमुळे अशुभ षडाष्टक(Shadashtak Yoga 2025) तयार होत आहे, ज्यामुळे पुढील ५ राशींचे आर्थिक, मानसिक, कौटुंबिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्या राशी कोणत्या व त्यांनी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊ ...
Rahu Mahadasha Dosh Upay In Marathi: राहु हा भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा ग्रह आहे. परंतु, राहु महादशा किंवा अशुभ प्रभाव असेल, तर काही सोपे उपाय तारणहार ठरू शकतात, असे म्हटले जाते. ...
Venus Transit 2025: १४ सप्टेंबर रोजी पहाटे १२:१६ वाजता सूर्याच्या सिंह राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे(Shukra Gochar 2025) शुक्रादित्य राजयोग निर्माण होत आहे. ज्याचा लाभ ६ राशींना होणार असून आगामी काळ त्यांच्यासाठी सुख सोयींनी युक्त असणार आहे. ...