अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर या त्रयीचं चर्चा तर होणारच या नाटकाच्या प्रयोगांना परदेशातील नाट्य रसिकांकडून नाटकाच्या प्रयोगासाठी खास आवताण देण्यात आलं आहे. ...
Aastad Kale : पोस्टमध्ये आस्तादने झी मराठी वाहिनीवरच्या एका मालिकेतील कलाकाराला हळूच चिमटा काढला आहे. हा कलाकार कोण? हे मात्र तुम्ही ओळखायचं आहे हं...! ...
Ganeshostav 2022 : बाप्पाच्या आगमनाला आता एक दिवसच शिल्लक आहे. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. ‘कलावंत ढोल ताशा पथक’ या नावाने मराठी कलाकारांचे हे पथक पुण्यातील बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. ...
इथे अठरा पगड जाती, जमातींची माणसं गुण्यागोविंदानं राहतात. मी इथे आल्यापासून बॉम्बस्फोट, अतिवृष्टीसारखी बरीच संकटं पाहिली. पण, दुसऱ्या दिवशी पुन्हा नेटाने उभं राहणारं जगाच्या पाठीवरचं हे कदाचित एकमेव शहर असेल. प्रणाम मुंबई ! ...
Aastad Kale's post : मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय आणि कमेंट्स तर विचारू नका. आस्तादच्या या पोस्टवर चाहत्यांनी भारी कमेंट्स केल्या आहेत. ...