Assembly election results 2021, Latest Marathi News
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यापैकी पश्चिम बंगालची निवडणूक चुरशीची होऊ शकते. ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ फुलणार का, नरेंद्र मोदी-अमित शाह जोडीचा करिष्मा पुन्हा चालणार का, याबद्दल देशभरात उत्सुकता आहे. Read More
Kerala Assembly Elections 2021 : केरळमधील निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजप पुरस्कृत एनडीएने आपले वचन पूर्ण करणार असल्याचे सांगितले, तर डाव्या आघाडीने (एलडीएफ) हा कायदा कोणत्याही स्थितीत लागू करणार ...
अण्णा द्रमुकने वॉशिंग मशिन, सोलर कुकर मोफत देण्याबरोबरच प्रत्येकाला घर बांधून देण्याची घोषणा केली आहे. घरातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळेल आणि शैक्षणिक कर्जाची रक्कम माफ केली जाईल, असे पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे. ...