विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून घातपात विरोधी पथकाने गर्दीच्या ठिकाणांची तपासणी सुरु केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच घातपाताच्या कारवायांना वेळीत आळा बसावा, या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने स्थापन ...
विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत १८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात सेलू-जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १० गुन्ह्यांचा समावेश आहे. ...
केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद वाढविण्याचा खटाटोप सुरु केला असून पहिल्यांदाच हा पक्ष चारपैकी दोन विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवित आहे. या उलट यापूर्वी तीन जागा लढविणारा शिवस ...
उमेदवारांनी गावागावात कोजागिरीचे दुध घोटण्याचे ठरविले आहे. या ठिकाणी सभा आणि प्रचारासाठी उमेदवार स्वत: पोहचणार आहेत. तर काही ठिकाणी कार्यकर्तेच स्थानिक पातळीवर कोजागिरी साजरी करून उमेदवाराला निवडूून आणण्याचे आवाहन करीत आहेत. ...
राज ठाकरेंचा करिश्मा मोठ्या सभा, इव्हेंट मॅनेजमेंट उत्तम असतो. तसेच, मीडियावालेही त्यांच्या सभा लाईव्ह दाखवतात. त्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी होते ...