ते मालक आणि आपण सालगडी असा दृष्टीकोन तयार करून घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...
केज मतदार संघाला विकासाचे मॉडेल बनविण्याची ग्वाही अशी ग्वाही केज विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली. ...
भाजप सरकारने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन सन्मान दिल्याचे मत खा. प्रीतम मुंडे यांनी रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले. ...
शिवसेनेने झिरोतून हिरो केलेले बीडमधील काही गद्दार शिवसेना सोडून गेले. आता हेच गद्दार शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत. त्यांच्या या भूलथापांना बळी न पडता जयदत्तआण्णांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आह ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा परळीत येणार असले तरी परळीकरांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल असलेला विश्वास आणि विजय दिसत आहे असे विधनापरिषदेतील विरोधी पक्ष नेते व आघाडीचे परळी मतदार संघातील उमेदवार धनंजय मुंडे यांनी सांगितले ...
राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना तुम्ही विकासाचे एक तरी काम केले का? मग कोणत्या तोंडाने जनतेला मत’ मागता ? किती दिवस भूलथापा देणार अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी टोकवाडीच् ...
विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे प्रचार करण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक राहिले असून, या कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने उमेदवारांनी प्रचाराची राळ उडविली आहे़ ...