मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघ २००९ पूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीपासून खुल्या प्रवार्गासाठी राखीव झाला़ येत्या २०१९ च्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे़ ...
विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे़ परंतु अंतर्गत बंडाळीमुळे हा किल्ला भेदून येथे सेनेने २० वर्षे सत्ता भोगली़ येणाऱ्या निवडणुकीचे चित्र वेगळे राहणार आहे़ ...
स्वातंत्र्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शे.का.प.विरूद्ध कॉग्रेस अशीच लक्षवेधी लढत मन्याडखो-यात होत होती. परंतु १९८९ नंतर मात्र राजकीय चित्र बदलत गेले. ...
दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या किनवट मतदारसंघात माहूरची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडे तर किनवटची सत्ता भाजपकडे आहे़ आता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा अभेद्य किल्ला सर करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने व्यूहरचना चालविली आहे़ ...
वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 288 जागा लढण्यासाठी सक्षम आहे, असे वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे ...
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले. ...