India’s Vidhan Sabha Election 2019 News, मराठी बातम्या FOLLOW Assembly election 2019, Latest Marathi News आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविली आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल या जागांसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. ...
भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची राज्यस्तरावर युती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे़ त्यानुसार राज्यात या पक्षांची युती झाली तरी पाथरी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघात याचा फटका भाजपालाच बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे़ ...
निवडणूक आयोगाने माजी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. ...
प्रकाश मेहता यांनी आपला नसेल तर पुत्र हर्ष यांला उमेदवारी द्यावी, यासाठी टोकाचे प्रयत्न करीत आहेत. ...
काँग्रेस, राष्ट्रवादीमधून बाहेर जाणारे कोणीही या विषयावर खुलेपणाने बोलायला तयार नाहीत. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : युतीबाबत शिवसेना आणि भाजपकडून अद्यापही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. ...
बस स्थानके, एस. टी. बसेस, रेल्वे स्थानके तसेच विविध महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसेसवर सरकारी जाहिराती लावलेल्या आहेत. ...