भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल... जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी... चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर... ...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? "माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले? मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
India’s Vidhan Sabha Election 2019 News, मराठी बातम्या FOLLOW Assembly election 2019, Latest Marathi News आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा. Read More
विधानसभा मतदारसंघातील एकूण ३३५ मतदान केंद्रांवर सर्वत्र शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी मतदान यंत्रणेत बिघाड झाली होते. ...
जिल्ह्यात ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार आहेत, अशा ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने १५०० दुतांची नियूक्ती करण्यात आली होती. ...
जिल्ह्यातील सहा मतदार संघांत सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्राप्त माहितीनुसार अंदाजे ६८.१२ टक्के मतदान झाले. पावसामुळे व्यत्यय आला तरी मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला. ...
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात याला गालबोट लागले ...
२००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. ...
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सट्टेबाजारात तेजीत ...
उमरखेड विधानसभा मतदारसंघातील महागाव तालुक्यातील धारकान्हा येथील मतदारांनी सोमवारी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. ...
महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी सोमवारी होत असलेल्या मतदानाकडे धारकान्हा गावातील गावकऱ्यांनी चक्क पाठ फिरवली आहे. ...