Muslim Reservation, Pakistan: मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळालेच पाहिजे, असे मत लालू यादवांनी व्यक्त केले होते. त्याला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. ...
सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत, असे वक्तव्य सरमा यांनी केले आहे. ...
यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एक एफआयआर दाखल केली होती. तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटिसही बजावली होती. याच बरोबर, त्यांना आपली बाजू मांडण्यासाठीही बोलावले होते. तसेच फोनही सोबत ठेवण्यास सांगितले होते. ...
4 जून रोजी निवडणुकीचा निकाल काय लागणार, हे स्पष्टपणे दिसत आहे. 4 जूनला एनडीएचा 400 हून अधिक जागांसह विजय होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...