लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम, मराठी बातम्या

Assam, Latest Marathi News

आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA? - Marathi News | New challenge facing Tata Electronics in Assam, threat of snakes and elephants in dense forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?

७६००० कोटी रुपयांच्या भारत सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत सर्वात महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाला, या आव्हानाला तोंड देण्यासाठी आसाम राज्य सरकारकडूनही समर्थन मिळत आहे. ...

'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा! - Marathi News | 'Matri Pitri Vandana' scheme, Assam Govt has announced special casual leave on 14-15 Nov 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!

ज्या कर्मचाऱ्यांचे पालक किंवा सासू-सासरे नाहीत त्यांना या विशेष रजा मिळणार नाहीत. ...

दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण - Marathi News | Shoot at sight order imposed in Dhubri during Durga Puja, Assam Chief Minister Himanta Biswa Sarma explained the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले, सरकारने संरक्षण संस्थांनी दिलेल्या इनपुटवर धुबरी आणि दक्षिण सालमारा हे विशेष संवेदनशील भाग मानले आहेत. ...

पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली - Marathi News | She killed her husband with the help of her stepdaughter, pretending to die of heart disease; but she got caught because of one thing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली

Wife killed Husband: काही दिवसांपूर्वी व्यावसायिकाचा घरात मृतदेह आढळून आला होता. पत्नीने सांगितले की व्यावसायिकाचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला. पण, भावाचा मृतदेह बघितल्यावर ती गोष्ट दिसली आणि सत्य समोर आलं.  ...

रस्त्यावर काम करणाऱ्या तरुणाचा अभिनेत्रीने घेतला जीव; भरधाव कारने धडक देऊन काढला पळ - Marathi News | Guwahati hit and run case Assam actress Nandini Kashyap arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यावर काम करणाऱ्या तरुणाचा अभिनेत्रीने घेतला जीव; भरधाव कारने धडक देऊन काढला पळ

हिट-अँड-रन प्रकरणात अभिनेत्री नंदिनी कश्यपच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

खोटी बिलं पास करण्यासाठी महिला अधिकाऱ्यावर दबाव; चिठ्ठीत वरिष्ठांची नावं लिहीत इंजिनिअरने स्वतःला संपवले - Marathi News | Assam Senior officers used to put pressure to pass fake bills female engineer got upset and end his life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटी बिलं पास करण्यासाठी महिला अधिकाऱ्यावर दबाव; चिठ्ठीत वरिष्ठांची नावं लिहीत इंजिनिअरने स्वतःला संपवले

आसाममध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका महिला सहाय्यक अभियंत्याने स्वतःला संपवले आहे. ...

सोलापूरची साखर उत्तराखंडमध्ये तर गूळ आसाममध्ये; गूळ निर्यातीमधून २.७० कोटी मिळाले - Marathi News | Solapur sugar in Uttarakhand and jaggery in Assam; 2.70 crores earned from jaggery export | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूरची साखर उत्तराखंडमध्ये तर गूळ आसाममध्ये; गूळ निर्यातीमधून २.७० कोटी मिळाले

सोलापूर मध्य रेल्वे विभागाने जिल्ह्यातील साखर, गूळ, सिमेंटसह खनिजांची निर्यात केल्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४२१.५६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. ...

बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल - Marathi News | Crude oil found in India, small state will become rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

आसाममध्ये हायड्रोकार्बन आढळल्याचे समोर ...