मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञान ...
आंबेडकरी विचारधारा, जाणिवेचे समर्थ वाहक, मराठीतील कवी, विचारवंत, साहित्यिक, समीक्षक, पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि अस्मितादर्शकार, पद्मश्री डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (८१) यांचे सोमवारी मध्यरात्री औरंगाबादेत निधन झाले व साहित्य ...
अस्मितादर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान, दलित साहित्याची चळवळ, अस्मितादर्शच्या माध्यमातून नवोदितांना सरांचा सतत लागणारा हात, त्यांना मिळणारं प्रोत्साहन, हे सारं अद्भुतच. ते मला अनुभवता आलं. नवोदित साहित्यिकांच्या तुटक्या- फुटक्या साहित् ...