Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
Asia Cup 2022: हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा एक गोलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरला. हा खेळाडू पाकिस्तानविरुद्धही अपयशी ठरला होता. हा खेळाडू आहे आवेश खान. ...
सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. मंगळवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने दणदणीत विजय मिळवून सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे. ...
मुळचा भारतीय असलेल्या आणि हाँगकाँगसाठी खेळणाऱ्या किंचित शाहने मॅच हरल्यानंतर स्टेडिअमकडे धाव घेतली. त्याची गर्लफ्रेंड या प्रेक्षकांमध्ये बसलेली होती. ...