लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
नेपाळविरुद्ध Babar Azam चे शतक; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करून विराट कोहलीला पुन्हा मागे टाकले - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : RECORD: BABAR AZAM BECOMES THE FASTEST TO 19 ODI HUNDREDS IN HISTORY  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळविरुद्ध Babar Azam चे शतक; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करून विराट कोहलीला पुन्हा मागे टाकले

बाबरने वन डे कारकिर्दीतील १९वे शतक आज पूर्ण केले. संघ अडचणीत असताना बाबरने मॅच्युअर इनिंग्ज केली अन् साऱ्यांनी त्याचे कौतुक केले. त्याने वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...

asia cup 2023 : आता मिशन 'आशिया', टीम इंडिया श्रीलंकेला रवाना; शनिवारी पाकिस्तानशी भिडणार - Marathi News | asia cup 2023 Team India has reached Sri Lanka and the Sri Lanka Cricket Board has shared its photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आता मिशन 'आशिया', टीम इंडिया श्रीलंकेला रवाना; शनिवारी पाकिस्तानशी भिडणार

India vs Pakistan : आशिया कप २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघ बुधवारी श्रीलंकेला रवाना झाला. ...

हास्यास्पद! मोहम्मद रिझवान बॅट क्रिजवर ठेवायलाच विसरला; R Ashwin ने घेतली शाळा, Video - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Watch Video of Brain-fade error by Mohammad Rizwan ( 44) , he doesn't ground his bat and pakistan lost 4th wicket in 124 runs, R Ashwin give advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हास्यास्पद! मोहम्मद रिझवान बॅट क्रिजवर ठेवायलाच विसरला; R Ashwin ने घेतली शाळा, Video

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : प्रथमच आशिया चषक खेळणाऱ्या नेपाळने पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळतेय. ...

'नेपाळ'मध्ये सामना खेळवायला हवा होता! Asia Cupच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान ट्रोल - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : ‘A virtually empty Stadium in Multan’ – Trolls start to pour in after Pakistan vs Nepal clash in Asia Cup 2023 draws no crowd. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नेपाळ'मध्ये सामना खेळवायला हवा होता! Asia Cupच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान ट्रोल

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : आशिया चषक स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानात होत नाहीए, हेच चांगले झाले. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. ...

'चोरी' महागात पडली, रोहितच्या एका 'थ्रो' ने नंबर १ पाकिस्तानची गोची केली! नेपाळ पडला भारी  - Marathi News | PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Two big wickets of Fakhar Zaman and Imam-ul-Haq within just six overs; What a start for Nepal, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'चोरी' महागात पडली, रोहितच्या एका 'थ्रो' ने नंबर १ पाकिस्तानची गोची केली! नेपाळ पडला भारी 

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : आशिया चषक २०२३ ला आजपासून सुरूवात झाली आणि यजमान पाकिस्तानमध्ये १५ वर्षांनंतर आशिया चषकाची पहिली मॅच झाली. ...

Asia Cup स्पर्धेत रोहित शर्मा ५ मोठे विक्रम मोडणार; तेंडुलकर, जयवर्धने यांना मागे टाकणार - Marathi News | Indian captain Rohit Sharma can break 5 records during Asia Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup स्पर्धेत रोहित शर्मा ५ मोठे विक्रम मोडणार; तेंडुलकर, जयवर्धने यांना मागे टाकणार

Asia Cup 2023 साठी भारतीय संघ कोलम्बो येथे दाखल झाला आहे. २ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला या आशिया चषक स्पर्धेत ५ मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे. ...

asic cup 2023 : "आशिया कप फक्त पाकिस्तानातच व्हायला हवा होता, पण...", बाबर आझमचा BCCI टोला - Marathi News | Babar Azam said if you ask me, Asia Cup should've only been played in Pakistan, but unfortunately nothing can be done about it ahead of asia cup 2023 first match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आशिया कप फक्त पाकिस्तानातच व्हायला हवा होता, पण...", बाबरचा BCCI टोला

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानात आजपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. ...

virat kohli : "...म्हणूनच मला वन डे क्रिकेट खूप आवडतं", किंग कोहलीनं सांगितली खरी 'कसोटी' - Marathi News | Virat Kohli has said that I like ODI cricket because it is challenging and one can learn a lot from it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणूनच मला वन डे क्रिकेट खूप आवडतं", किंग कोहलीनं सांगितली खरी 'कसोटी'

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. ...