लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
BCCIला इशारा देणाऱ्या पाकिस्तानचे घुमजाव; आता विचारतात असं कधी म्हणालो? - Marathi News | PCB CEO Wasim Khan takes U-turn after statement on Pakistan refusing to play 2021 T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIला इशारा देणाऱ्या पाकिस्तानचे घुमजाव; आता विचारतात असं कधी म्हणालो?

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वासीम खान यांनी शनिवारी 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं विधान करून क्रिकेटविश्वात खळबळ माजवली होती. ...

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा BCCIला इशारा, टीम इंडिया आशिया कपमध्ये न खेळल्यास... - Marathi News | If Ind doesn''t come for Asia Cup, Pak won''t be part of 2021 T20 WC, say Pakistan cricket board | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा BCCIला इशारा, टीम इंडिया आशिया कपमध्ये न खेळल्यास...

आशिया कप स्पर्धेचे यजमानपद गमावल्याच्या वृत्ताचे खंडन करताना पाकिस्तान क्रिकेट मंडळानं केलं... ...

Asia Cup 2020 : पाकिस्तानला मोठा धक्का, आशिया चषकाचे यजमानपद गेलं - Marathi News | Breaking : Pakistan To Not Host 2020 Asia Cup After India Refuses To Tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2020 : पाकिस्तानला मोठा धक्का, आशिया चषकाचे यजमानपद गेलं

Asia Cup 2020 : पाकिस्तान क्रिकेट मंडळाला गुरुवारी मोठा धक्का बसला आहे ...