लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
IND vs PAK: "भारताविरुद्ध मला माझ्या वडिलांसारखी कामगिरी करायची आहे", उस्मान कादिरचे वक्तव्य - Marathi News | IND vs PAK I want to follow my father's footsteps and perform well said that pakistan bowler Usman Qadir   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध मला माझ्या वडिलांसारखी कामगिरी करायची आहे - उस्मान कादिर

आशिया चषक २०२२ चे बिगुल वाजण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. ...

Rahul Dravid: आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह - Marathi News | Indian team head coach Rahul Dravid has been found corona positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. ...

Asia Cup 2022: शाहिन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे संघाचे मोठे नुकसान; पाकिस्तानच्या कोचने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Asia Cup 2022 Shaheen Afridi's injury is a big loss for the team, says Pakistan head coach Saqlain Mushtaq | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीच्या दुखापतीमुळे संघाचे मोठे नुकसान; पाकिस्तानच्या कोचने स्पष्टच सांगितलं

शाहिन आफ्रिदी संघातून बाहेर जाणे म्हणजे मोठा झटका असल्याचे सकलैन मुश्ताक यांनी म्हटले. ...

'फेकी बॉलर' म्हणून ऑसी फलंदाजाचा आरोप, 'त्या' गोलंदाजाला पाकिस्तानने Asia Cup 2022 साठी निवडले - Marathi News | BREAKING NEWS : Mohammad Hasnain has been named as replacement of Shaheen Shah Afridi in AsiaCup 2022. Mir Hamza and Hassan Ali ignored | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फेकी बॉलर' म्हणून ऑसी फलंदाजाचा आरोप, 'त्या' गोलंदाजाला पाकिस्तानने Asia Cup 2022 साठी निवडले

Asia Cup 2022 : भारतीय संघाचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. शाहिन आफ्रिदीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली... ...

IND vs PAK, Asia Cup 2022: पाकिस्तानच्या वकार युनिसला इरफान पठाण, वासिम जाफरचं सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाले... - Marathi News | India vs Pakistan Asia Cup 2022 former cricketer Waqar Younis trolled by Irfan Pathan Wasim Jaffer shares Meme | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या वकारला इरफान पठाण, वासिम जाफरचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...

वकार युनिसने केलं होतं भारतीयांना राग येणारं विधान ...

Asia Cup 2022: "मलिक आ ही गए", हसन अलीला पाकिस्तानी संघात स्थान मिळणार?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | Asia Cup 2022 A lot of memes are going viral on social media about Hasan Ali replacement in Pakistan's squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिन आफ्रिदीच्या जागी हसन अलीला संधी मिळणार?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आशिया चषक २०२२ पूर्वी पाकिस्तानच्या संघाला मोठा झटका बसला आहे. ...

Asia Cup 2022: आशिया चषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका; एकाच दिवसात २ खेळाडूं गंभीर जखमी - Marathi News | hasan mahmud and Mahedi Hasan, 2 players of Bangladesh have been injured before the Asia Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकापूर्वी दुखापतीची मालिका! एकाच दिवसात बांगलादेशचे २ खेळाडू जखमी

आशिया चषक २०२२ पूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

Asia Cup 2022: विराट-बाबर नाही तर या दोन फलंदाजांमध्येच रंगणार 'सामना', कोण मारणार बाजी? - Marathi News | Asia Cup 2022 in Mohammad Rizwan and Rohit Sharma will see a clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-बाबर नाही तर या दोन फलंदाजांमध्येच रंगणार 'सामना', कोण मारणार बाजी?

आशिया चषक २०२२ चे बिगुल लवकरच वाजणार आहे. ...