Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
ऑगस्ट २०२३ मध्ये तिलक वर्माने वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले अन् आशिया चषक २०२३च्या वन डे संघात त्याची आता निवड झाली आहे. ...