लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
मोठा ट्विस्ट! आशिया कप फक्त पाकिस्तानमध्ये होणार? PCBची जय शाह यांच्याकडे शिफारस - Marathi News | Chairman of the Management Committee of the Pakistan Cricket Board zaka Ashraf contacts Shah, recommends shifting Asia Cup 2023 matches to Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप आता फक्त पाकिस्तानमध्ये होणार? PCB ची जय शाह यांच्याकडे शिफारस

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

जसप्रीत बुमराह झाला बाबा; फोटो केला शेअर, बाळाचं नावही ठेवलं! - Marathi News | Jasprit Bumrah Sanjana Ganesan blessed with baby boy photo shared on Instagram baby name is Angad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह झाला बाबा; फोटो केला शेअर, बाळाचं नावही ठेवलं!

बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला होता ...

Asia Cup: टीम इंडियावर पावसाचा वार, बांगलादेशपुढे अफगाणिस्तान 'गार'; पाहा पॉईंट्स टेबल - Marathi News | Asia Cup 2023 Points Table Team India Pakistan Afghanistan Bangladesh see who is in top 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup: टीम इंडियावर पावसाचा वार, बांगलादेशपुढे अफगाणिस्तान 'गार'; पाहा पॉईंट्स टेबल

भारताचा आजचा सामना नेपाळशी, ब गटात सर्वाधिक चुरस ...

बांगलादेशचा दणदणीत विजय, अफगाणिस्तानची हार! Super 4 ची चुरस अधिक रंगतदार  - Marathi News | BAN vs AFG Live Marathi Update : Afghanistan 245-all out, Bangladesh win by 89 runs to keep their Super Four hopes alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा दणदणीत विजय, अफगाणिस्तानची हार! Super 4 ची चुरस अधिक रंगतदार 

BAN vs AFG Live Marathi Update : पहिल्याच सामन्यात श्रीलंकेकडून हार पत्करलेला बांगलादेशने दमदार पुनरागमन केले. ...

Jasprit Bumrah नेपाळविरुद्धच्या सामन्यात नाही खेळणार; तातडीने मुंबईसाठी रवाना  - Marathi News | Jasprit Bumrah has left for Mumbai from Colombo on today due to personal reasons, won't be available for Nepal game but will play from Super 4 stage in Asia Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah नेपाळविरुद्धच्या सामन्यात नाही खेळणार; तातडीने मुंबईसाठी रवाना 

Asia Cup 2023 - भारतीय संघाची आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुरुवात काही खास झाली नाही. ...

asia cup 2023 : "काळजी करण्याचं काहीच कारण नाही...", सुनिल गावस्करांकडून भारतीय खेळाडूंची पाठराखण - Marathi News |  Even after India's top order failed against Pakistan in Asia Cup 2023, Sunil Gavaskar has supported them  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काळजी करण्याचं कारण नाही...", सुनिल गावस्करांकडून भारतीय खेळाडूंची पाठराखण

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना अपयश आलं. ...

बांगलादेशच्या मेहिदी, नजमूल यांची शतकी खेळी; अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची झाली शेळी!  - Marathi News | BAN vs AFG Live Marathi Update : Mehidy Hasan Miraz ( 118) & Najmul Hossain Shanto ( 104) scored hundred, Bangladesh set 335 runs target to Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या मेहिदी, नजमूल यांची शतकी खेळी; अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची झाली शेळी! 

BAN vs AFG Live Marathi Update : बांगलादेशने ब गटातील दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानविरुद्ध आज जबरदस्त खेळ करून दाखवला. ...

Big News : कोलंबोत मुसळधार, Asia Cup चे सामने दुसरीकडे हलवण्याच्या हालचालींना सुरुवात - Marathi News | Breaking: Heavy rains in Colombo, Asia Cup games likely to be shifted. Deliberations underway to keep the tournament in Pallekele or shift to Dambulla | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलंबोत मुसळधार, Asia Cup चे सामने दुसरीकडे हलवण्याच्या हालचालींना सुरुवात

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यातला महत्त्वाचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला अन् चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरले. ...