lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule&ResultsPointsTableSuper4TeamsSquadsHistoryVenue
आशिया चषक

आशिया चषक

Asia cup 2018, Latest Marathi News

आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत.
Read More

Asia Cup Schedule & Results

DateMatch DetailsTime
Sep 15, Satबांगलादेश VS श्रीलंकादुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम,दुबईAsia Cup 2018 : मुशफिकर रहिमचे झुंजार शतक; बांगलादेशचे श्रीलंकेपुढे 262 धावांचे आव्हान17:00
Sep 16, Sunपाकिस्तान VS हाँगकाँगदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम,दुबईAsia Cup 2018: उस्मान, इमामच्या खेळीने पाक विजयी; हाँगकाँग पराभूत17:00
Sep 17, Monश्रीलंका VS अफगानिस्तानशेख झायेद स्टेडियम,अबू धाबीAsia Cup 2018 : अफगाणिस्तानचे श्रीलंकेपुढे 250 धावांचे आव्हान17:00
Sep 18, Tueभारत VS हाँगकाँगदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम,दुबईभारताचा दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध अवघ्या 26 धावांनी विजय; शिखर धवनचे दमदार शतक17:00
Sep 19, Wedभारत VS पाकिस्तानदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम,दुबईIndia vs Pakistan : भारतापुढे पाकिस्तानची सपशेल शरणागती17:00
Sep 20, Thuबांगलादेश VS अफगाणिस्तानशेख झायेद स्टेडियम,अबू धाबीAsia Cup 2018: अफगाणिस्ताकडून बांगलादेशचा धुव्वा17:00
Sep 21, Friभारत VS बांगलादेशदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम,दुबईAsia Cup 2018 : भारताचा बांगलादेशवर दिमाखदार विजय, रोहित शर्माच्या नाबाद 83 धावा17:00
Sep 21, Friअफगाणिस्तान VS पाकिस्तानशेख झायेद स्टेडियम,अबू धाबीपाकिस्तानची विजयी सलामी; अफगाणिस्तानची उल्लेखनीय कामगिरी17:00
Sep 23, Sunभारत VS पाकिस्तानदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम,दुबईInd Vs Pak: भारत सुसाट... पाकिस्तान भुईसपाट17:00
Sep 23, Sunबांगलादेश VS अफगाणिस्तानशेख झायेद स्टेडियम,अबू धाबीअटीतटीच्या लढतीत बांगलादेश विजयी17:00
Sep 25, Tueभारत VS अफगाणिस्तानदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम,दुबईशेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय17:00
Sep 26, Wedपाकिस्तान VS बांगलादेशशेख झायेद स्टेडियम,अबू धाबीपाकिस्तानची शिकार करत बांगलादेश फायनलमध्ये17:00
Sep 28, Friभारत VS बांगलादेशदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम,दुबईभारतीय संघाने जिंकला आशिया चषक17:00