अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत. Read More
अपघातग्रस्त कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन मुख्य मार्गाऐवजी बहंगा बाजार स्थानकाच्या आधी 'लूप लाइन' वर गेली आणि तेथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली, असं तपासात समोर आले आहे. ...
रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच एक पत्र रेल्वे बोर्डाला लिहिले होते. त्यात एखाद्या अपघाताचा उल्लेख करण्यात आला होता. तात्काळ सुधारणा न केल्यास अपघात घडू शकतो असे त्याने म्हटले होते. ...
सीएम ममता बॅनर्जी अपघात स्थळाचा आढावा घेण्यासठी बालासोर येथे पोहोचल्या होत्या. यावेळी येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि गृहराज्य असल्याने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित होते. ...
Vande Bharat Train: आता उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल लिंक मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाणार असून, यामुळे काश्मीरचा भाग संपूर्ण देशाशी जोडला जाणार आहे. ...