लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी वैष्णव

Ashwini Vaishnaw Latest news

Ashwini vaishnaw, Latest Marathi News

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.
Read More
टिश्यू पेपरवर बिझनेस प्रपोजल; ६ मिनिटांत मिळाली संधी, रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल  - Marathi News | an entrepreneur write a business proposal on tissue paper to rail minister ashwini vaishnav | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टिश्यू पेपरवर बिझनेस प्रपोजल; ६ मिनिटांत मिळाली संधी, रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल 

सध्या सोशल मीडियावर एका उद्योजकाची तूफान चर्चा होताना दिसत आहे. ...

PM मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक; 12,343 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | Indian Railways: Cabinet Decisions: Cabinet meeting chaired by PM Modi; 12,343 crore railway projects approved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक; 12,343 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी

अन्नपदार्थ, खते, कोळसा, लोखंड, पोलाद, चुनखडी इत्यादींच्या वाहतुकीसाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. ...

Video : हे स्वित्झर्लंड नाही तर भारत आहे; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला मनमोहक व्हिडिओ... - Marathi News | Jammu Kashmir snowfall Video : This is not Switzerland but India; Railway Minister Ashwini Vaishnav shared an adorable video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : हे स्वित्झर्लंड नाही तर भारत आहे; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला मनमोहक व्हिडिओ...

Jammu Kashmir snowfall Video : जम्मू-काश्मीरमधील मनमोहक दृष्य पाहून तुमचेही तिथे जाण्याचे मन होईल. ...

स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट; अश्विनी वैष्णव म्हणाले, “आमचे टार्गेट...” - Marathi News | railway minister ashwini vaishnav inform about new sleeper vande bharat train progress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट; अश्विनी वैष्णव म्हणाले, “आमचे टार्गेट...”

Sleeper Vande Bharat Train: राजधानी एक्स्प्रेसच्या तुलनेत नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांसासाठी अधिक चांगल्या सुविधा असू शकतील, असे सांगितले जात आहे. ...

Video: 'अमृत भारत एक्सप्रेस'च्या पायलट सीटवर रेल्वेमंत्री; आतमधून दाखवली संपूर्ण ट्रेन - Marathi News | Railway Minister Ashwini vaishnav on pilot seat of 'Amrit Bharat Express'; The entire train shown from the inside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'अमृत भारत एक्सप्रेस'च्या पायलट सीटवर रेल्वेमंत्री; आतमधून दाखवली संपूर्ण ट्रेन

२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणपतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात होत आहे. ...

लवकरच भारताला मिळणार पुल-पुश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत एक्सप्रेस, जाणून घ्या खासियत... - Marathi News | Amrit Bharat Express: India will soon get Amrit Bharat Express with pull-push technology, know the special features | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच भारताला मिळणार पुल-पुश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत एक्सप्रेस, जाणून घ्या खासियत...

Amrit Bharat Express: येत्या 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या हाय-स्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ...

Video: शानदार, जबरदस्त... देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टर्मिनलची झलक - Marathi News | Video: Magnificent, awesome... Glimpse of the first terminal of the country's first bullet train, video share by Ashwini vaishnav on X | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: शानदार, जबरदस्त... देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टर्मिनलची झलक

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोरवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. ...

डीपफेक लोकशाहीसाठी धोका; सरकार कठोर कारवाई करणार, अश्विनी वैष्णव यांची माहिती - Marathi News | DeepFake Technology: Deepfake is a threat to democracy; Ashwini Vaishnav informed that the government will take a tough decision soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेक लोकशाहीसाठी धोका; सरकार कठोर कारवाई करणार, अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अनेक सोशल मीडिया कंपन्यांसोबत बैठक घेतली. यात डीपफेकच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. ...