अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत. Read More
Sharad Pawar Letter To Railway Minister Ashwini Vaishnaw About Konkan Railway: शरद पवार पुन्हा एकदा कोकणच्या मदतीला धावून आले आहेत. ट्रेनची यादीच देत रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. ...