लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अश्विनी महांगडे

अश्विनी महांगडे

Ashwini mahangade, Latest Marathi News

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   
Read More
शेतकऱ्याची लेक! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल - Marathi News | Farmer's daughter! Photos of the 'Aai Kuthe Kay Karte' fame actress Ashwini Mahangade working in the field go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेतकऱ्याची लेक! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल

सिनेविश्वातील ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री सध्या तिच्या साधेपणा आणि मातीशी असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. ...

नवरात्रीनिमित्त अश्विनी महांगडेनं केला अभिनेत्री रंजना यांचा लूक, होतोय व्हायरल - Marathi News | Ashwini Mahangade recreates actress Ranjana's look for Navratri, goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरात्रीनिमित्त अश्विनी महांगडेनं केला अभिनेत्री रंजना यांचा लूक, होतोय व्हायरल

अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) हिने यंदाच्या नवरात्रीत दिवंगत अभिनेत्री रंजना यांना खास मानवंदना दिली आहे. रंजना यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधील एका लोकप्रिय लूकचा आधार घेत अश्विनीने केलेले हे विशेष फोटोशूट पाहून चाहते थक्क झाले आहेत ...

"'स्वराज्य' आमच्या घराचे नाव.." वडिलांची आठवण काढत अश्विनी महांगडेची भावुक पोस्ट; म्हणाली… - Marathi News | Ashwini Mahangade Shared Emotional Post Talks About Her Late Father And Home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'स्वराज्य' आमच्या घराचे नाव.." वडिलांची आठवण काढत अश्विनी महांगडेची भावुक पोस्ट; म्हणाली…

अश्विनीनं शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. ...

"आत्महत्या शब्दाची भयानकता जवळचा माणूस गेला तेव्हा समजली...", अश्विनी महांगडेच्या पोस्टने वेधलं लक्ष  - Marathi News | marathi television actress ashwini mahangade shared emotional post on social media says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आत्महत्या शब्दाची भयानकता जवळचा माणूस गेला तेव्हा समजली...", अश्विनी महांगडेच्या पोस्टने वेधलं लक्ष 

"आपल्याशी बोलणारा माणूस अचानक आत्महत्या करतो आणि...", अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत ...

"डीजेवर नाचतात आणि...", शिवजयंतीबद्दल मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली- "लोकांना महाराज..." - Marathi News | marathi actress ashvini mahangade expresses her strong opinion on shiv jayanti celebration says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डीजेवर नाचतात आणि...", शिवजयंतीबद्दल मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली- "लोकांना महाराज..."

शिवजयंतीबद्दल मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली- "लोकांना महाराज कळलेच नाहीत..." ...

"प्रोडक्शनचा माणूस चुकीच्या पद्धतीने...", अश्विनी महांगडेने सांगितला मालिकेच्या सेटवरील वाईट अनुभव - Marathi News | marathi television actress ashwini mahangade recounts her bad experience on the sets of the serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रोडक्शनचा माणूस चुकीच्या पद्धतीने...", अश्विनी महांगडेने सांगितला मालिकेच्या सेटवरील वाईट अनुभव

"मालिकेचा प्रोमो शूट केला आणि ती सोडली, कारण...", अश्विनी महांगडेने सांगितला तो वाईट अनुभव   ...

केसात गजरा अन् गळ्यात तन्मणी हार; अश्विनी महांगडेचा मराठमोळा अंदाज, फोटोंवर खिळल्या नजरा - Marathi News | marathi television actress ashwini mahangade looking beautiful photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केसात गजरा अन् गळ्यात तन्मणी हार; अश्विनी महांगडेचा मराठमोळा अंदाज, फोटोंवर खिळल्या नजरा

अश्विनी महांगडेचा मराठमोळा अंदाज, फोटो व्हायरल ...

"ही क्रूर बाब, आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | vaishnavi hagwane death case marathi actress ashwini mahangade reaction share post on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही क्रूर बाब, आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली... ...