lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी महांगडे

अश्विनी महांगडे

Ashwini mahangade, Latest Marathi News

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   
Read More
"विरोध हा फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित ठेवावा", अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Opposition should be limited to elections only", Ashwini Mahangde's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विरोध हा फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित ठेवावा", अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

Ashvini Mahangade : अश्विनीचा भाऊ बद्री ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता तेव्हाचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तिने राजकारणाबद्दलचंही मत व्यक्त केले आहे. ...

आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ - Marathi News | It is my duty to accompany the movement of maratha reservation; Sharing a photo of Jarange with the actress ashwini mahangade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेने मराठा आरक्षणाला सोबत असल्याची पोस्ट लिहिली आहे.   ...

"कामात राम शोधला की स्वप्नं पूर्ण होतातच..", अश्विनीचं गृहस्वप्न साकार, दाखवली घराची झलक - Marathi News | "Dreams come true when you find Ram in work...", 'Aai Kuthe Kay Karte' Ashwini Mahangade's dream of a home comes true, a glimpse of the house is shown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कामात राम शोधला की स्वप्नं पूर्ण होतातच..", अश्विनीचं गृहस्वप्न साकार, दाखवली घराची झलक

Ashvini Mahangade : अश्विनी महांगडे हिचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न साकार झाले असून नुकतेच तिला म्हाडाच्या घराची चावी मिळाली आहे. आता तिने सोशल मीडियावर घराची झलक दाखवली आहे. ...

लॉटरी लागली! 'आई कुठे काय करते' फेम अश्विनीचं गृहस्वप्न साकार, म्हाडाच्या घराची मिळाली चावी - Marathi News | Got the lottery! Aai Kuthe Kay Karte Fame Ashwini Mahangade's house dream came true, got the key to Mhada's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉटरी लागली! 'आई कुठे काय करते' फेम अश्विनीचं गृहस्वप्न साकार, म्हाडाच्या घराची मिळाली चावी

Ashwini Mahangade : अश्विनी महांगडेचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न साकार झालं आहे. नुकतेच तिला म्हाडाच्या घराची चावी मिळाली आहे. ...

'आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतलं देवदर्शन; नवीन वर्षानिमित्त केला खास संकल्प, म्हणाली... - Marathi News | aai Kuthe Kya Karte fame Actress Ashwini Mahangde special resolution for the new year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतलं देवदर्शन; नवीन वर्षानिमित्त केला खास संकल्प

अश्विनीच्या नवीन वर्षाचा संकल्प ऐकून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.  ...

"अखेर देवाने दर्शनासाठी बोलावलं..", जेजुरी गडावर पोहोचली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री - Marathi News | Aai kuthe kay karte fame Ashwini Mahangade took a blessing of jejuri temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अखेर देवाने दर्शनासाठी बोलावलं..", जेजुरी गडावर पोहोचली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री

अश्विनी महांगडे हे टीव्ही जगतातील लोकप्रिय नाव आहे. ...

नाद करायचा नाय! 'आई कुठे..." फेम अभिनेत्रीने चालवला ट्रॅक्टर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade drive tractor video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाद करायचा नाय! 'आई कुठे..." फेम अभिनेत्रीने चालवला ट्रॅक्टर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ट्रॅक्टर चालवताना दिसली मराठी अभिनेत्री, नादखुळा व्हिडिओ होतोय व्हायरल ...

"माझ्या होणाऱ्या मुलांची पणजी...", कांचन आजीसाठी 'आई कुठे...'च्या अनघाची भावुक पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame ashwini mahangade shared special post for archana patkar birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या होणाऱ्या मुलांची पणजी...", कांचन आजीसाठी 'आई कुठे...'च्या अनघाची भावुक पोस्ट

'आई कुठे काय करते'मध्ये कांचन आजीची भूमिका साकारणाऱ्या अर्चना पाटकर यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अश्विनीने अर्चना पाटकर यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.  ...