शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी भावे

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz

Read more

फिल्मी : अश्विनी भावेने पहिल्यांदाच शेअर केला आईसोबतचा फोटो, पाहा त्यांच्या कुटुंबियांचे फोटो

फिल्मी : अश्विनी भावे कुटुंबासोबत राहातात अमेरिकेत, नवरा आहे खूपच हँडसम

फिल्मी : अश्विनी भावेंच्या डोळ्यात पाणी का आले? Ashwini Bhave Daughter Speech | Lokmat Filmy

फिल्मी : Birthday Special ; अतिशय सुंदर आहे अश्विनी भावे यांची मुलगी, मुलगा देखील आहे पतीसारखाच हँडसम, पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : पाहा अश्विनी भावे यांच्या अमेरिकेतील घराची झलक

फिल्मी : वयाच्या ४८ व्या वर्षीही फारच सुंदर दिसते अश्विनी भावे, SEE PICS

फिल्मी : अभिनेत्याइतका सुंदर आहे अश्विनी भावे यांचा नवरा, पाहा त्याचे फोटो

फिल्मी : अश्विनी भावेंचं कपूर कुटुंबासोबतच कनेक्शन | Ashwini Bhave's EMOTIONAL Video | RIP Rajiv Kapoor

फिल्मी : कॅलिफोर्नियापासून ते भारतात सेलिब्रिटींची मकरसंक्रांत | Celebrities Makarsankranti Celebration

फिल्मी : अश्विनी भावेच्या घरी Special गेस्ट? Ashwini Bhave Cooking | Lokmat CNX Filmy